JDU National Executive Meeting: केंद्रातील बदलेल्या परिस्थितीमुळे १२ खासदार असलेल्या नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड पक्षाला महत्त्व प्राप्त झालेलं आहे. त्यामुळे नितीश कुमार आणि जेडीयूच्या प्रत्येक हालचालीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं असतं. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदींना केंद्रात सत्तेत राहण्यासाठी नितीशकुमार यांची साथ हवी आहे. लोकसभा अध्यक्ष पदाची निवडणूक झाली असून सरकारची बहुमताची चाचणी होणे बाकी आहे. अशावेळी नितीशकुमार यांना दुखविणे भाजपाला परवडणारे नाही. ...
बिहारच्या सीतामढीच्या एका तरुणीचा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. दिल्लीपर्यंत मान्सून पोहोचला आहे. अशातच पावसाचा आनंद घेतेय हे जगाला दाखविण्यासाठी एक तरुणी इमारतीच्या टेरेसवर रिल्स बनवत होती. ...