अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
Bihar, Latest Marathi News
Sitamarhi Janaki Mandir: अयोध्येतील राम मंदिराप्रमाणेच जानकी मंदिर बांधण्याची योजना तयार केली जात आहे. ...
Bihar Job Policy: नितीशकुमार यांच्या मंत्रिमंडळाने शिक्षक भरतीमध्ये अधिवास धोरणाला मान्यता दिली आहे. नितीशकुमारांनी गरम तव्यावर भाकरी शेकलीच... ...
यामुळे बिहारमध्ये भूमिपुत्रांनाच संधी मिळेल... ...
बिहारमध्ये शिक्षक भरतीबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. डोमिसाईल निती लागू करण्यात आली आहे. ...
तेजस्वी यांनी आपल्याकडे दोन व्होटर आयडी असल्याचा दावा केला होता. त्यावर आता आयोगाने नोटीस जारी केल्याने हे प्रकरण गांभीर्याने घेतल्याचे दिसते... ...
Crime UP : पतीने आपल्या पत्नीची गळा आवळून हत्या केली आणि त्यानंतर सापाने चावा घेतल्याचा बहाणा करून तो रुग्णालयात दाखल झाला. ...
या मतदारयाद्यांचा मसुदा ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आला आहेत. ...
लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्रीय निवडणूक आयोगाला लक्ष्य केले. राहुल गांधींनी गंभीर आरोप आयोगावर केले, त्यावर आयोगाने भूमिका मांडली आहे. ...