लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिहार

बिहार

Bihar, Latest Marathi News

अजय भल्ला मणिपूरचे नवे राज्यपाल, माजी लष्करप्रमुख व्हीके सिंग यांना मिझोरामची जबाबदारी - Marathi News | Governor Posting order: Ajay Bhalla is the new Governor of Manipur, while former Army Chief VK Singh will be given the responsibility of Mizoram. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अजय भल्ला मणिपूरचे नवे राज्यपाल, माजी लष्करप्रमुख व्हीके सिंग यांना मिझोरामची जबाबदारी

Governor Posting order: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काही राज्यांमध्ये नवीन राज्यपालांच्या नियुक्तीचे आदेश काढले आहेत. ...

IIT पाटणाच्या विद्यार्थ्यांना जबरदस्त प्लेसमेंट मिळाले; कंपन्यांनी ६० लाखांपर्यंतचे पॅकेज दिले - Marathi News | IIT Patna students got great placements; companies offered packages up to Rs 60 lakhs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :IIT पाटणाच्या विद्यार्थ्यांना जबरदस्त प्लेसमेंट मिळाले; कंपन्यांनी ६० लाखांपर्यंतचे पॅकेज दिले

IIT पाटणा येथे २०२५ च्या प्लेसमेंटमध्ये विद्यार्थ्यांनी मोठे यश संपादन केले. पहिल्या टप्प्यात २०७ जॉब ऑफर प्राप्त झाल्या आहेत. ...

१२ वर्षांपूर्वी लव्ह मॅरेज, ३ मुलांची आई पुन्हा पडली प्रेमात; नवऱ्याने लावून दिलं बॉयफ्रेंडशी लग्न - Marathi News | saharsa 12 years later wife fall in love for another man husband arranges their wedding love story viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१२ वर्षांपूर्वी लव्ह मॅरेज, ३ मुलांची आई पुन्हा पडली प्रेमात; नवऱ्याने लावून दिलं बॉयफ्रेंडशी लग्न

१२ वर्षांपूर्वी एका महिलेने प्रेमविवाह केला होता. मात्र आता १२ वर्षांनंतर ती महिला पुन्हा दुसऱ्या व्यक्तीच्या प्रेमात पडली आहे. ...

काय सांगता! सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या खात्यावर ८७ कोटी जमा झाले; बँकेत पोहोचल्यावर मिळालं 'हे' उत्तर - Marathi News | viral news What can you say! 87 crores deposited in the account of a student studying in class 7 When he reached the bank, he got 'this' answer | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :काय सांगता! सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या खात्यावर ८७ कोटी जमा झाले; बँकेत पोहोचल्यावर मिळालं 'हे' उत्तर

उत्तर बिहार ग्रामीण बँकेच्या खातेधारकाच्या खात्यावर अचानक ८७ कोटी ६५ लाख ४३ हजार रुपये जमा झाले आहेत. हे खाते सातवीमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याचे आहे. ...

शिंदेंसारखीच नितीशकुमारांची मुख्यमंत्रिपदाची खुर्ची जाणार? प्रश्नावर अमित शाह यांनी थेटच सांगितलं - Marathi News | Will Nitish Kumar lose the CM's chair like Shinde? Amit Shah's evasion on the question, what does BJP have in mind | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिंदेंसारखीच नितीशकुमारांची मुख्यमंत्रिपदाची खुर्ची जाणार? प्रश्नावर अमित शाह यांनी थेटच सांगितलं

महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्याकडून मुख्यमंत्रिपद काढून उपमुख्यमंत्रिपद दिले, याची चर्चा आता बिहारच्या राजकारणात जोरदार सुरू आहे. ...

...तर महिलांना महिन्याला २,५०० रुपये: तेजस्वी यादव - Marathi News | while women get rs 2 thousand 500 per month said tejashwi yadav | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर महिलांना महिन्याला २,५०० रुपये: तेजस्वी यादव

डॉ. शकील अहमद खान यांनी म्हटले आहे की, २०२० मध्ये जागावाटपात काँग्रेसला ७० जागा मिळाल्या होत्या. यावेळी त्यापेक्षा अधिकच्या जागांबाबत चर्चा होईल. ...

बिहारमध्येही महिलांसाठी योजना; सत्तेत आल्यास दरमहा २५०० रुपये देणार, तेजस्वी यादव यांची घोषणा  - Marathi News | Tejashwi Yadav Promise To Give Rs 2500 Per Month To Women Mai Bahin Maan Yojana Announce | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्येही महिलांसाठी योजना; सत्तेत आल्यास दरमहा २५०० रुपये देणार, तेजस्वी यादव यांची घोषणा 

Tejashwi Yadav : सत्तेत आल्यास माई बहन मान योजनेंतर्गत महिलांना दरमहा २५०० रुपये दिले जातील, असे तेजस्वी यादव यांनी सांगितले.  ...

2024 मध्ये भाजपनं 5 राज्ये पादाक्रांत केली, केंद्रात सत्ता मिळवली; पण आता 2025...? 'या' 2 राज्यांत मार्ग सोपा नसेल! - Marathi News | In 2024, BJP swept 5 states, won power at the Centre; but now in 2025 The path will not be easy in delhi and bihar state | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :2024 मध्ये भाजपनं 5 राज्ये पादाक्रांत केली, केंद्रात सत्ता मिळवली; पण आता 2025...? 'या' 2 राज्यांत मार्ग सोपा नसेल!

2024 मध्ये लोकसभा निवडणुकीशिवाय एकूण 8 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या. यांपैकी 5 राज्यांमध्ये भाजपने सरकार स्थापन केले. मात्र आता 2025 हे वर्ष बाजपला आव्हानात्मक जाऊ शकते... ...