लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिहार

बिहार

Bihar, Latest Marathi News

'मार्केटमध्ये चला मला बांगड्या घ्यायच्या आहेत', पतीचा हात सोडून बॉयफ्रेन्डसोबत फरार झाली नवी नवरी - Marathi News | Newly married bride ran away with boyfriend in munger Bihar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'मार्केटमध्ये चला मला बांगड्या घ्यायच्या आहेत', पतीचा हात सोडून बॉयफ्रेन्डसोबत फरार झाली नवी नवरी

Bride ran away with Boyfriend : तरूणी पतीला म्हणाली की, 'मार्केटमध्ये चला, मला बांगड्या आणि काही वस्तू खरेदी करायच्या आहेत. पतीला तिला घेऊन मार्केटमध्ये गेला. ...

दोन वर्षांच्या रिलेशनशिपनंतर प्रियकरासोबत लव्ह मॅरेज, 45 दिवसांनी एक्स बॉयफ्रेन्डसोबत फरार - Marathi News | Bihar : 45 days after love marriage woman flees to be with her ex boyfriend, Steals jwellary and money | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :दोन वर्षांच्या रिलेशनशिपनंतर प्रियकरासोबत लव्ह मॅरेज, 45 दिवसांनी एक्स बॉयफ्रेन्डसोबत फरार

Bride ran away with ex boyfriend after marriage : मीडिया रिपोर्टनुसार, ही धक्कादायक घटना पटणाच्या नौबतपूरची आहे. इथे राहणारा 22 वर्षीय  तरूण दोन वर्षाआधी एका 20 वर्षी तरूणीच्या प्रेमात पडला होता. ...

'अग्निपथ'वरून वाद; BJP-JDU युती राहणार की तुटणार? भाजप नेत्याचं जेडीयूला आव्हान - Marathi News | agnipath ruckus will the jdu bjp alliance break in Bihar bjp leader gave this challenge to jdu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'अग्निपथ'वरून वाद; BJP-JDU युती राहणार की तुटणार? भाजप नेत्याचं जेडीयूला आव्हान

अग्निपथ योजनेवरून जेडीयू आणि प्रमुख मित्रपक्ष असलेला भाजप यांच्यातील दुरावा वाढताना दिसत आहे. दोन्ही पक्षांतील नेते राज्यातील सुशासनावरून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत... ...

Agneepath: बिहारमध्ये दोन कोचिंग क्लासेसची चौकशी, हिंसाचारप्रकरणी सीसीटीव्हीद्वारे शोध सुरू - Marathi News | Agneepath: Inquiry into two coaching classes in Bihar, CCTV probe into violence started | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये दोन कोचिंग क्लासेसची चौकशी, हिंसाचारप्रकरणी सीसीटीव्हीद्वारे शोध सुरू

Agneepath Protest: बिहारमध्ये अग्निपथ योजनेला विरोध करत झालेल्या आंदोलनात शनिवारी मसौढीच्या तारेगना रेल्वे स्टेशनला जाळण्यात आले होते. या लोकांना पकडण्यासाठी पोलीस आता धाडी टाकत आहेत. ...

पाटण्यात थरार : विमानाचे इंजिन पेटल्याने 185 प्रवाशांचा जीव टांगणीला, सुरक्षित लँडिगमुळे सारे सुखरूप - Marathi News | Patna: 185 passengers Safe, airplane engine fire, safe landing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विमानाचे इंजिन पेटल्याने 185 प्रवाशांचा जीव टांगणीला, सुरक्षित लँडिगमुळे सारे सुखरूप

Airplane: पाटण्याहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाने उड्डाण घेताच इंजिनमध्ये आग भडकली. स्पाईस जेटच्या एसजी-७२५ या विमानात आग लागताच वैमानिकाने सुरक्षित लँडिंग केले व १८५ प्रवासी बचावले. ...

माझ्यासमोर मुलीला मारून टाकले...गयामध्ये १३ वर्षीय अल्पवयीन मुलीची बलात्कारानंतर हत्या - Marathi News | Girl killed in front of me ... Murder after rape of 13 year old girl in Gaya | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :माझ्यासमोर मुलीला मारून टाकले...गयामध्ये १३ वर्षीय अल्पवयीन मुलीची बलात्कारानंतर हत्या

Murder After Rape :ज्यामध्ये दोन तरुणांनी 13 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची गळा आवळून हत्या केली. नातेवाईकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे. ...

विमानाची पाटण्यात इमर्जंसी लँडिंग, इंजिनमध्ये लागली आग; विमानात होते 185 प्रवासी - Marathi News | Bihar | The Delhi-bound SpiceJet flight had returned to Patna airport after locals noticed a fire in the aircraft & informed district & airport officials | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विमानाची पाटण्यात इमर्जंसी लँडिंग, इंजिनमध्ये लागली आग; विमानात होते 185 प्रवासी

पाटणा येथून एक मोठी बातमी समोर आली आहे. स्पाइसजेट विमानाच्या इंजिनमध्ये अचानक आग लागल्याने इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली आहे. ...

Agneepath Scheme: अग्निपथ योजनेला उत्तर प्रदेश अन् बिहारमधून सर्वाधिक विरोध का?; जाणून घ्या यामागचं कारण! - Marathi News | Why the biggest opposition to Agneepath scheme from Uttar Pradesh and Bihar ?; Find out the reason behind this! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अग्निपथ योजनेला उत्तर प्रदेश अन् बिहारमधून सर्वाधिक विरोध का?; जाणून घ्या यामागचं कारण!

अग्निपथ योजनेच्या विरोधात सुरु झालेल्या आंदोलनाला बिहारमध्ये हिंसक वळण लागलं आहे. ...