लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिहार

बिहार

Bihar, Latest Marathi News

पोलिसांची शेतकऱ्यांवर लाठी; संतप्त ग्रामस्थांनी अनेक वाहने जाळली, बिहारच्या बक्सरमध्ये तणाव - Marathi News | Police batons on farmers; Angry villagers burn several vehicles, tension in Bihar's Buxar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पोलिसांची शेतकऱ्यांवर लाठी; संतप्त ग्रामस्थांनी अनेक वाहने जाळली, बिहारच्या बक्सरमध्ये तणाव

ग्रामस्थांनी वीज केंद्रावर लाठ्या-रॉडने हल्ला केला. पोलिसांच्या १३ वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. ...

रामचरितमानस द्वेष पसरवाणारा ग्रंथ, बिहारच्या शिक्षणमंत्र्यांची मुक्ताफळे, पुढे म्हणाले, या ग्रंथात...  - Marathi News | Ramcharitmanas, a hate-mongering book, the free fruit of Bihar's education minister, further said, in this book... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रामचरितमानस द्वेष पसरवाणारा ग्रंथ, बिहारच्या शिक्षणमंत्र्यांची मुक्ताफळे, पुढे म्हणाले,या ग्रंथात...

Ramcharitmanas: बिहारच्या शिक्षणमंत्र्यांच्या वादग्रस्त विधानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. बिहारचे शिक्षणमंत्री चंद्रशेखर यांनी रामचरितमानस हा द्वेष पसरवणारा ग्रंथ आहे, असं विधान केलं आहे. ...

बिहारच्या बक्सरमध्ये शेतकऱ्यांवर लाठीचार्ज, पोलिसांची वाहने जाळली, नुकसान भरपाईवरून गोंधळ - Marathi News | bihar buxar farmers lathi charge burnt police vehicles ruckus over compensation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारच्या बक्सरमध्ये शेतकऱ्यांवर लाठीचार्ज, पोलिसांची वाहने जाळली, नुकसान भरपाईवरून गोंधळ

बिहारच्या बक्सरमध्ये आज पोलिसांना शेतकऱ्यांच्या विरोधाला सामोरे जावे लागले. भूमि अधिगृहन विरोधात शेतकऱ्यांनी जोरदार आंदोलन सुरू केले आहे. ...

'बाबाने आईला चाकूने मारलं...', पाच वर्षाच्या मुलीने पोलिसांना सांगितलं सत्य... - Marathi News | Husband killed wife then tried to commit suicide in front of children | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'बाबाने आईला चाकूने मारलं...', पाच वर्षाच्या मुलीने पोलिसांना सांगितलं सत्य...

Crime News : आरडा-ओरड ऐकून आजूबाजूचे लोक त्यांच्या घरी आले. त्यांनी गंभीरपणे जखमी पती-पत्नीला हॉस्पिटलमध्ये नेलं. उपचारादरम्यान पत्नीचा मृत्यू झाला. ...

धक्कादायक! "हुंड्यात हवे होते महागडे जॅकेट...", सासरकडून न मिळाल्याने पत्नीला जागीच संपवलं - Marathi News | In Bihar's Vaishali district, a wife has been killed by her husband after she did not give him an expensive jacket as dowry   | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"हुंड्यात हवे होते महागडे जॅकेट...", सासरकडून न मिळाल्याने पत्नीला जागीच संपवलं

बिहारमधील वैशाली जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

ट्रेनमध्ये 2 TTE ची दादागिरी; प्रवाशाला खाली पाडून तुडव तुडव तुडवलं, कारण शुल्लक - Marathi News | TTE thrashed passenger badly in pawan express in bihar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ट्रेनमध्ये 2 TTE ची दादागिरी; प्रवाशाला खाली पाडून तुडव तुडव तुडवलं, कारण शुल्लक

प्रवाशाला खाली पाडून छाती आणि तोंडावर लाथा घातल्या. ...

"बायको 30-35 वेळा पळून गेली", 6 महिन्यांच्या मुलीला घेऊन भीक मागणाऱ्या व्यक्तीने मांडली व्यथा - Marathi News |  Krishna Murari, a man with a banner, begs on the street after his wife ran away 30-35 times in Bihar's Kaimur district  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"बायको 30-35 वेळा पळून गेली", मुलीला घेऊन भीक मागणाऱ्या व्यक्तीने मांडली व्यथा

कडाक्याच्या थंडीत हातात बॅनर घेऊन एक व्यक्ती आपल्या दोन लहान मुलांसह रस्त्यावर भीक मागत आहे. ...

Bihar News: नितीश कुमारांची मोठी घोषणा; लवकरच देशव्यापी यात्रेवर जाणार, 'मिशन 2024'ची तयारी... - Marathi News | Bihar News: Nitish Kumar's big announcement; soon Will go on a nationwide yatra, preparations for 'Mission 2024' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नितीश कुमारांची मोठी घोषणा; लवकरच देशव्यापी यात्रेवर जाणार, 'मिशन 2024'ची तयारी...

Bihar News: केंद्रातील मोदी सरकारविरोधात सर्व विरोधकांना एकत्र करण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यात्रेवर जाणार आहेत. ...