लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिहार

बिहार

Bihar, Latest Marathi News

Jitan Ram Manjhi : 'बिहार मोठे राज्य, बलात्कारासारख्या घटना घडत राहतात'; जीतनराम मांझी यांचे वादग्रस्त विधान - Marathi News | bihar is a big state rape like incidents keep happening controversial statement of jitan ram manjhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'बिहार मोठे राज्य, बलात्कारासारख्या घटना घडत राहतात'; माजी मुख्यमंत्र्यांचे वादग्रस्त विधान

Jitan Ram Manjhi : नितीश कुमार सरकारला बदनाम करण्याचा हा विरोधकांचा डाव असू शकतो, असे जीतनराम मांझी म्हणाले. ...

"पोलीस काका, मम्मी जेवण देत नाही, मारहाण करते", आईची तक्रार घेऊन 8 वर्षाच्या मुलाने गाठले पोलीस ठाणे  - Marathi News | 8 years old boy complains to mother in police station sitamarhi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"पोलीस काका, मम्मी जेवण देत नाही, मारहाण करते", 8 वर्षाच्या मुलाने आईची केली तक्रार

आईची तक्रार घेऊन 8 वर्षीय मुलगा जेव्हा येथील शहर नगर पोलीस ठाण्यात दाखल झाला, तेव्हा उपस्थित पोलीस कर्मचारीही आश्चर्यचकित झाले. ...

बेडवर तडफडत होता पती, प्रियकरासोबत चॅंटींग करत होती पत्नी; प्रेमासाठी पतीला दिलं तिने विष - Marathi News | Sitamarhi love affair wife gave poison to husband | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बेडवर तडफडत होता पती, प्रियकरासोबत चॅंटींग करत होती पत्नी; प्रेमासाठी पतीला दिलं तिने विष

Crime News : पीडितच्या वडिलांनी सांगितलं की, अजय बेडवर तडफडत होता आणि त्याची पत्नी प्रियकरासोबत चॅटींग करत होती. ...

आरसीपी सिंहांनी नितीश कुमारांना दाखवली जागा; म्हणाले- 'ते नापास झाले तेव्हा मी IAS होतो...' - Marathi News | RCP Singhs slams CM Nitish Kumar; Said- 'I was IAS when he failed in NAVY exam' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आरसीपी सिंहांनी नितीश कुमारांना दाखवली जागा; म्हणाले- 'ते नापास झाले तेव्हा मी IAS होतो...'

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आरसीपी सिंह यांच्यावर खोचक टीका केली होती, त्याला सिंहांनी प्रत्युत्तर दिले आहे. ...

शिक्षिका पगार घ्यायला गेली, संचालक तिका घेऊन पळून गेला; घरच्यांनी शाळा पेटवली - Marathi News | Bihar News | lady teacher went to collect her salary, school director kidnapped her and ran away; her family set school on fire | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिक्षिका पगार घ्यायला गेली, संचालक तिका घेऊन पळून गेला; घरच्यांनी शाळा पेटवली

मुलगी घरी न परतल्याने संतप्त नातेवाईकांनी शाळेची तोडफोड करत आग लावली. ...

गुरुद्वारा​​​​​​​त दान केलेले हिरे, दागिने, सोन्याच्या वस्तू निघाल्या नकली, दान करणाऱ्याला सुनावली अशी शिक्षा  - Marathi News | Diamonds, ornaments, gold items donated in Gurdwara turned out to be fake, punishment was given to the donor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुरुद्वारा​​​​​​​त दान केलेले हिरे सोन्याच्या वस्तू निघाल्या नकली, दान करणाऱ्याला सुनावली अशी शिक्षा

Patna News: पाटणा सिटीमधील तख्त श्री हरमंदिरजी पाटणा साहिब येथे दान केलेले सुमारे पाच कोटी रुपयांचे हिरे, दागिने आणि सोन्याचे सामान नकली निघाले आहे.  ...

"ते व्यापारी आहेत, त्यांना प्रोडक्ट लाँच करायचे आहे", ललन सिंहांचा प्रशांत किशोरांवर निशाणा - Marathi News | Bihar Politics JDU President Lalan Singh Counter On Prashant Kishor Allegations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ते व्यापारी आहेत, त्यांना प्रोडक्ट लाँच करायचे आहे", ललन सिंहांचा प्रशांत किशोरांवर निशाणा

Lalan Singh : जेडीयूचे अध्यक्ष ललन सिंह यांनी प्रशांत किशोर यांच्यावर निशाणा साधताना आपल्याला कशाचीही चिंता नसल्याचे म्हटले आहे. ...

बिहारमध्ये भाजपाचा O प्लस प्लॅन; बदललेल्या समीकरणात नवी राजकीय खेळी - Marathi News | BJP's O Plus Plan in Bihar; A new political game in a changed equation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये भाजपाचा O प्लस प्लॅन; बदललेल्या समीकरणात नवी राजकीय खेळी

भाजपानं बराच काळ आरजेडीच्या पारंपारिक मतांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु त्यात यश आलं नाही ...