लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिहार

बिहार

Bihar, Latest Marathi News

जिद्दीला सलाम! ८ वर्षापूर्वी वडिलांचं छत्र हरपलं! मुलगी बनली IAS टॉपर; आईला आनंदाश्रू - Marathi News | UPSC has announced Civil Services Exam Result 2022, ishita kishore has secured first rank and Garima Lohia 2nd in country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :८ वर्षापूर्वी वडिलांचं छत्र हरपलं! मुलगी बनली IAS टॉपर; आईला आनंदाश्रू

garima lohia upsc : गरिमा लोहियाने दुसऱ्या प्रयत्नात मोठे यश मिळवत गरूडझेप घेतली.  ...

निष्काळजीपणाचा कळस! मध्यान्ह भोजनात सापडली पाल; 35 मुलं पडली आजारी, घटनेने खळबळ - Marathi News | lizard fell in mid day meal khichdi in chhapra 35 children got sick after eating food admitted hospital | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निष्काळजीपणाचा कळस! मध्यान्ह भोजनात सापडली पाल; 35 मुलं पडली आजारी, घटनेने खळबळ

जेवल्यानंतर 35 मुलं आजारी पडली असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...

जेडीयूकडून भव्य मटण पार्टीचे आयोजन; अचानक शहरातील हजारो कुत्रे गायब, भाजपचा गंभीर आरोप - Marathi News | JDU organizes grand mutton party; Thousands of dogs suddenly disappeared in the city, a serious allegation of BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जेडीयूकडून भव्य मटण पार्टीचे आयोजन; अचानक शहरातील हजारो कुत्रे गायब, भाजपचा गंभीर आरोप

जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष लालन सिंह यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ...

लग्नानंतर पती नोकरीसाठी दुसऱ्या शहरात गेला, दिराच्या प्रेमात पडली पत्नी; आपलंच कुंकू पुसलं.... - Marathi News | Begusarai brother killed elder one due to illegal relationship with his wife | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्नानंतर पती नोकरीसाठी दुसऱ्या शहरात गेला, दिराच्या प्रेमात पडली पत्नी; आपलंच कुंकू पुसलं....

Crime News : या घटनेनंतर पोलिसांनी एक टीम तयार केली आणि हत्येचा छडा लावण्यासाठी चौकशी सुरू केली. एक एक करत माहिती समोर येत गेली आणि नंतर जे समोर आलं त्याचा पोलिसांनाही धक्का बसला. ...

बिहार मंत्रिमंडळ विस्तारावर कर्नाटक विजयाचा परिणाम, काँग्रेस अधिक मंत्रिपदाची मागणी करणार - Marathi News | Bihar Cabinet Expansion Implications Of Karnataka Victory, Congress Will Demand More Ministerial Posts | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहार मंत्रिमंडळ विस्तारावर कर्नाटक विजयाचा परिणाम, काँग्रेस अधिक मंत्रिपदाची मागणी करणार

त्याचबरोबर आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीतही अधिक जागांवर उमेदवार उतरवण्याबाबत महागठबंधनमध्ये दावा करू  ...

सत्तेबाहेर राहुनही मदत! मोदी 'हनुमाना'ला मोठ गिफ्ट देणार; मंत्रिमंडळ फेरबदलाची तयारी? - Marathi News | Stay out of power help! PM narendra Modi will give big gift to 'Hanuman' Chirag Paswan; Cabinet reshuffle preparations by bjp ? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सत्तेबाहेर राहुनही मदत! मोदी 'हनुमाना'ला मोठ गिफ्ट देणार; मंत्रिमंडळ फेरबदलाची तयारी?

भाजपाने लोकसभेची रणनीती आखण्याची तयारी केली आहे. लवकरच मोदींच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. ...

लग्नाच्या दिवशीच नवरदेवाच्या लव्हस्टोरीचा झाला खुलासा, होणाऱ्या पत्नीची बहिणच निघाली प्रेयसी आणि मग... - Marathi News | Brother in law married sister in law in Saran Bihar | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लग्नाच्या दिवशीच नवरदेवाच्या लव्हस्टोरीचा झाला खुलासा, होणाऱ्या पत्नीची बहिणच निघाली प्रेयसी आणि मग...

2 मे रोजी नवरदेव बॅंडबाजासहीत वरात घेऊन रिंकु कुमारीच्या घरी पोहोचला. मुलीकडील लोकांनी वरातीचं स्वागत केलं आणि लग्नाचे रितीरिवाज सुरू केले. ...

किन्नरच्या प्रेमात पडला, लग्नही केलं; 5 वर्षांनंतर म्हणतोय कोण पती, कोणतं लग्न? - Marathi News | A young man who was in love with a eunuch cheated in Muzaffarpur Bihar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :किन्नरच्या प्रेमात पडला, लग्नही केलं; 5 वर्षांनंतर म्हणतोय कोण पती, कोणतं लग्न?

लग्नानंतर 5 वर्ष दोघेही पती-पत्नीसारखे सोबत राहिले. पण आता पंकज पत्नी चंदाला सोडून गुपचूप दुसरं लग्न करण्याच्या तयारीत होता. ...