युवासेना प्रमुख माजी मंत्री आदित्य ठाकरे एक दिवसीय बिहार दौऱ्यावर गेले होते. आदित्य ठाकरेंसोबतशिवसेना खासदार अनिल देसाई, प्रियंका चर्तुवेदी हेदेखील उपस्थित होते. ...
‘चिराग पासवान भाजप नेतृत्वाखालील एनडीएत येणार असतील तर आपल्याला कोणतीही अडचण नाही, परंतु त्यांनी २०२० मध्ये एकट्याने निवडणूक लढविण्याच्या निर्णयाबद्दल माफी मागायला हवी,’ असे म्हणत पारस यांनी आपल्याशिवाय हे शक्य नाही, असेच सुचविले आहे. ...