लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिहार

बिहार

Bihar, Latest Marathi News

मोठी बातमी! जीतन राम मांझी NDA मध्ये सामील; अमित शहांच्या भेटीनंतर घोषणा... - Marathi News | NDA : Big news! Jitan Ram Manjhi joins NDA; Announcement after Amit Shah's meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! जीतन राम मांझी NDA मध्ये सामील; अमित शहांच्या भेटीनंतर घोषणा...

एकीकडे विरोधकांची एकी होत नाहीये, तर दुसरीकडे भाजपला नवा मित्र मिळाला आहे. ...

'बैठकीत काँग्रेसला सर्व पक्ष एकच प्रश्न विचारतील...', अरविंद केजरीवालांची शेलक्या शब्दात टीका - Marathi News | Lok Sabha Election 2024: Opposition Meeting: 'All parties will ask Congress one question', Arvind Kejriwal criticizes congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'बैठकीत काँग्रेसला सर्व पक्ष एकच प्रश्न विचारतील...', अरविंद केजरीवालांची शेलक्या शब्दात टीका

Lok Sabha Election 2024: बिहारच्या पाटण्यात येत्या 23 जून रोजी सर्व विरोधकांची बैठक होणार आहे. ...

कडक सॅल्यूट! शाळेसाठी शेतकऱ्याने सरकारला दान केली तब्बल 8 लाखांची जमीन, म्हणाला... - Marathi News | farmer donate half acres of land to the bihar government you cant imagine | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कडक सॅल्यूट! शाळेसाठी शेतकऱ्याने सरकारला दान केली तब्बल 8 लाखांची जमीन, म्हणाला...

एका शेतकऱ्याने शाळा बांधण्यासाठी मदत म्हणून त्याच्या संपत्तीतील काही जमीन भेट दिली आहे. त्याची ही गोष्ट सोशल मीडियावर खूप लोकप्रिय होत आहे. ...

हाय गर्मी! बिहार, यूपीत उष्णतेच्या लाटेचा हाहाकार; 100 हून अधिक जणांचा मृत्यू - Marathi News | lucknow up and bihar weather heatwave corona lockdown heat stroke death in balia and patna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हाय गर्मी! बिहार, यूपीत उष्णतेच्या लाटेचा हाहाकार; 100 हून अधिक जणांचा मृत्यू

बिहार आणि यूपीमध्ये उष्णतेच्या लाटेमुळे 100 जणांचा मृत्यू झाला आहे. बलिया जिल्ह्यात गेल्या चार दिवसांत तीव्र उष्माघाताने 57 जणांचा मृत्यू झाला आहे. ...

बृजभूषण सिंहांची बाजू घेतली म्हणून तरुणाला बाऊंसरांची मारहाण; मृत्यू - Marathi News | toll plaza supervisor beaten by bouncers for taking the side of Brijbhushan Singh; death | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बृजभूषण सिंहांची बाजू घेतली म्हणून तरुणाला बाऊंसरांची मारहाण; मृत्यू

सुपरवायझरला मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर त्याच्या वडिलांनी सहा जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे. ...

उत्तर भारतात अतिउष्णतेची लाट; युपी-बिहारमध्ये 98 लोकांचा मृत्यू, शेकडो रुग्णालयात दाखल - Marathi News | Heatwave in UP-Bihar: Extreme heat wave in North India; 98 people died in UP-Bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर भारतात अतिउष्णतेची लाट; युपी-बिहारमध्ये 98 लोकांचा मृत्यू, शेकडो रुग्णालयात दाखल

Heatwave in UP-Bihar: गेल्या तीन दिवसांत उत्तर प्रदेशात 54 तर बिहारमध्ये 44 लोकांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. ...

Crime: वय वर्षे ८, निरागस चेहरा, ३ खून, कोण आहे भारताती सर्वात लहान सीरियल किलर? पाहा...   - Marathi News | Crime: 8 years old, innocent face, 3 murders, who is the youngest serial killer in India? see... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वय वर्षे ८, निरागस चेहरा, ३ खून, कोण आहे भारताती सर्वात लहान सीरियल किलर? पाहा...  

Crime News: ज्या वयात मुलं तिसरी-चौथीत जातात. खेळतात, बागडतात, त्या वयात बिहारमधील या मुलाने अत्यंत क्रूर कृत्य केले. जगात अनेक बालगुन्हेगार झाले. मात्र या मुलाला जगातील सर्वात कमी वयाचा सीरियल किलर म्हणून ओळखले जाते. ...

Crime: आमदाराच्या पुतण्याची गुंडगिरी, महिलेला केली शिविगाळ, मग मारले चाबकाचे फटके  - Marathi News | Crime: MLA's nephew bullied, abused woman, then flogged her | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आमदाराच्या पुतण्याची गुंडगिरी, महिलेला केली शिविगाळ, मग मारले चाबकाचे फटके 

Bihar Crime News: बिहारमध्ये पुन्हा एकदा बळ आणि सत्तेचा माज दाखवून देणारी घटना घडली आहे. ही घटना खगडिया जिल्ह्यातील असून, येथे जेडीयू आमदाराच्या पुतण्याने सत्तेचा माज दाखवत एका महिलेला शिविगाळ करत चाबकाने मारहाण केली. ...