लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिहार

बिहार

Bihar, Latest Marathi News

कोचिंग टीचरला पळवून घेऊन गेली तरूणी, कुटुंबियांना म्हणाली -पतीला काही झालं तर सुप्रीम कोर्टात जाईन - Marathi News | Girl student married to her coaching teacher video viral in Bihar | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :कोचिंग टीचरला पळवून घेऊन गेली तरूणी, कुटुंबियांना म्हणाली -पतीला काही झालं तर सुप्रीम कोर्टात जाईन

Bihar : इंटरमीडिएट विद्यार्थिनी अंजलीने तिच्या कोचिंग टीचर पळवून नेल्याचं आणि त्याच्यासोबत लग्न केल्याचं कबूल केलं आहे. ब्रिलिएंट कोचिंग क्लासेसमध्ये अंजली तीन वर्षांपासून क्लासेससाठी जात होती. ...

अग्रलेख - मरण : दारूने, मग दुर्लक्षाने? - Marathi News | editorial on poisonous alchohol sold in bihar more than 82 died 25 people lost their vision | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख - मरण : दारूने, मग दुर्लक्षाने?

बिहारमधील विषारी दारू प्रकरणाचे गांभीर्य वाढतच चालले आहे. छपरा येथे विषारी दारूचे सेवन केल्याने मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ८२ वर जाऊन पोहोचली आहे, तर २५ जणांची दृष्टी गेली आहे. ...

मुस्लिम मुलं 40वा करणार, तर हिंदू मुलं तेरावा; 6 जणांच्या कुटंबात 3 हिंदू 3 मुसलमान - Marathi News | Hindu Muslim son fight over mothers last rituals in Bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुस्लिम मुलं 40वा करणार, तर हिंदू मुलं तेरावा; 6 जणांच्या कुटंबात 3 हिंदू 3 मुसलमान

एका महिलेला दोन हिंदू आणि दोन मुस्लिम मुले; तिच्या मृत्यूनंतर सुरू झाला वाद. जाणून घ्या... ...

धक्कादायक! तब्बल 13 कोटी खर्च करून तयार केलेला पूल उद्घाटनाआधीच नदीत कोसळला - Marathi News | bridge built on gandak river collapsed before inauguration in begusarai bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! तब्बल 13 कोटी खर्च करून तयार केलेला पूल उद्घाटनाआधीच नदीत कोसळला

तब्बल 13 कोटी खर्च करून तयार केलेला पूल हा कोसळल्याची घटना घडली. धक्कादायक बाब म्हणजे उद्घाटनाआधीच हा पूल कोसळला. ...

'नितीश कुमारांचा सर्वनाश निश्चित, त्यांना मुख्यमंत्री बनवून चुकी केली'- प्रशांत किशोर - Marathi News | 'End of Nitish Kumar is certain, i made a mistake by making him Chief Minister'- Prashant Kishor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'नितीश कुमारांचा सर्वनाश निश्चित, त्यांना मुख्यमंत्री बनवून चुकी केली'- प्रशांत किशोर

बिहारमध्ये विषारी दारूमुळे होत असलेल्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर पीकेंनी मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका केली. ...

विषारी दारूकांड: २४ तासांत ३० मृतदेहांचे पोस्टमार्टेम करणाऱ्यांचेही डोळे पाणावले, म्हणाले... - Marathi News | Poisonous liquor scandal: Even those who performed post-mortem of 30 dead bodies in 24 hours got teary eyed, said... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विषारी दारूकांड: २४ तासांत ३० मृतदेहांचे पोस्टमार्टेम करणाऱ्यांचेही डोळे पाणावले, म्हणाले...

Poisonous liquor scandal: बिहारमध्ये विषारी दारू पिल्याने झालेल्या मृत्युंमुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान, विषारी दारू पिल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्याचे पोस्टमार्टेम करताना डॉक्टरही हेलावत आहेत. ...

मार्केटमध्ये आला 'कैदी चाय वाला', जेलमध्ये बसवून पाजतो 'प्रेमाचा चहा', फोटो Viral - Marathi News | In Muzaffarpur, Bihar, an MBA-educated youth attracted everyone by setting up a shop called 'Kaidi Chai Wala' | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :मार्केटमध्ये आला 'कैदी चाय वाला', जेलमध्ये बसवून पाजतो 'प्रेमाचा चहा', फोटो Viral

'कैदी चाय वाला' या दुकानात लॉकअपमध्ये ग्राहकांना चहाचा आस्वाद घ्यायला मिळतो. ...

'जो दारू पिणार, तो मरणारच'; 39 जणांच्या मृत्यूनंतर CM नितीश कुमारांचे अजब विधान - Marathi News | Bihar Hooch tragedy | CM Nitish Kumar | If someone consumes liquor, they will die, says Bihar CM Nitish Kumar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'जो दारू पिणार, तो मरणारच'; 39 जणांच्या मृत्यूनंतर CM नितीश कुमारांचे अजब विधान

बिहारच्या छपरा जिल्ह्यात विषारी दारुमुळे आतापर्यंत 39 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. ...