Husband Wife News: दोघेही एका पार्कमध्ये पाळण्यावर झोका घेत होते आणि कुणीतरी त्यांचा व्हिडीओ रेकॉर्ड करून तिच्या पतीला पाठवला. हा व्हिडीओ पाहून पती धावत-पळत दिल्लीहून नवादाला पोहोचला. ...
बिहार सरकारवरुन भाजपचे खासदार प्रदीप कुमार सिंह यांनी मोठं वक्तव्य केले आहे. बिहारमध्येही महाराष्ट्रासारखी उलथा पालथ होऊ शकते आणि सरकार बदलू शकेल, असा दावा त्यांनी केला आहे. ...
RJD Vs JDU: गेल्या काही वर्षांपासून बिहारच्या राजकारणात सुरू असलेली राजकीय अस्थिरता थांबण्याचे नाव घेत नाही आहे. भाजपासोबत असलेली आघाडी मोडून जेडीयूने आरजेडीसोबत पुन्हा महाआघाडी केल्यापासून राज्यात काही ना काही घडामोडी घडत आहेत. ...
Bihar News: सामानाने भरलेला अवजड ट्रक वरून जात असतानाच पूल करकर आवाज होऊन मोडून पडला. तर ट्रक ब्रिज आणि नदीच्या मध्ये अधांरती लटकून राहिला. या अपघाताची माहिती मिळताच शेकडो लोकांचा जमाव घटनास्थळी जमला. ...
पोलीस रविवारी रात्री एसएच 73 मेन रोड अमनौर सोनहो मार्गादरम्यान वाहनाची तपासणी करत होते. गस्तीदरम्यान पोलिसांनी दोन संशयित तरुणांना संशयाच्या आधारे ताब्यात घेतले. ...