लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिहार

बिहार

Bihar, Latest Marathi News

'दोन्ही किडन्या चोरी गेल्या, पतीही पळाला...माझ्या मुलांचं काय होणार?', महिलेचं दु:खं वाचून बसेल धक्का - Marathi News | Kidney stolen in Bihar's Muzaffarpur nursing home husband leaves shocking story | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'दोन्ही किडन्या चोरी गेल्या, पतीही पळाला...माझ्या मुलांचं काय होणार?', महिलेचं दु:खं वाचून बसेल धक्का

बिहारच्या मुजफ्फरपूरच्या हॉस्पिटलमध्ये भरती सुनीतासोबत झालेली घटना वाचून अंगावर काटा येतो. मनात धस्स होतं. यूटरसला इन्फेक्शन झाल्यावर सुनीता एका नर्सिंग होममध्ये उपचार घेण्यासाठी गेली. ...

घातपात कट उधळला, १६० गावठी बाॅम्ब जप्त, बिहारच्या छकरबंधा, गरिबा आणि डोभामध्ये छापेमारी - Marathi News | Ambush conspiracy foiled, 160 village bombs seized, raids conducted in Bihar's Chakarbandha, Gariba and Dobha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :घातपात कट उधळला, १६० गावठी बाॅम्ब जप्त, बिहारच्या छकरबंधा, गरिबा, डोभामध्ये छापेमारी

Bihar News: बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यात सीआरपीएफ कोबरा व जिल्हा पोलिसांच्या संयुक्त कारवाईत १६० गावठी बॉम्ब जप्त करण्यात आले. गया-औरंगाबाद सीमावर्ती भागात छकरबंधा, लडुईया, गरिबा डोभासह अनेक ठिकाणी छापेमारी करण्यात आली. ...

VIDEO: संतापजनक! दोन महिला पोलिसांची एका वृद्धाला बेदम मारहाण; उर्फी जावेदने उठवला आवाज - Marathi News | Urfi Javed has demanded action after a video of women police beating up an old man in Bihar went viral  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दोन महिला पोलिसांची एका वृद्धाला बेदम मारहाण; उर्फी जावेदने उठवला आवाज

Bihar Police Video: बिहारमध्ये महिला पोलिसांनी एका वृद्धाला मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.  ...

'कुराणवर कुणी काही बोलत नाही, कारण...', रामचरितमानसवरील टीकेवर केंद्रीय मंत्र्यांचा पलटवार - Marathi News | Giriraj Singh, 'Nobody says anything on Quran, because...', Union Minister Giriraj Singh's response to criticism on Ramcharitmanas | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'कुराणवर कुणी काही बोलत नाही, कारण...', रामचरितमानसवरील टीकेवर केंद्रीय मंत्र्यांचा पलटवार

केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी बिहारचे मुख्मंत्री आणि शिक्षण मंत्र्यांवर जोरदार टीका केली. ...

सर्कस पाहताना जडलं प्रेम! रात्रीच्या अंधारात प्रेयसीला भेटायला गेला अन् गावकऱ्यांनी थेट लग्नच लावलं - Marathi News | In Bihar's Jehanabad district, the villagers married the loving couple   | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रात्रीच्या अंधारात प्रेयसीला भेटायला गेला प्रियकर अन् गावकऱ्यांनी थेट लग्नच लावलं

बिहारमधील जेहानाबाद जिल्ह्यात एक अनोखी घटना समोर आली आहे. ...

शरद यादव यांच्या अंत्यविधीसाठी नितीशकुमार का आले नाहीत? - Marathi News | Special Article on Nitish Kumar did not attend Sharad Yadav funeral | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शरद यादव यांच्या अंत्यविधीसाठी नितीशकुमार का आले नाहीत?

शरद यादव यांच्या अंत्यविधीसाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार गेले नाहीत. ही अनुपस्थिती त्यांना महागात पडेल, असे विश्लेषकांना वाटते. ...

हृदयद्रावक! प्रियकराने प्रेमप्रकरणातून मामाच्या मुलीला संपवलं; जखमी आईचा मृत्यूशी संघर्ष - Marathi News | Heartbreaking! Lover's brother killed his sister on the spot due to love affair; A wounded mother's struggle with death | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रियकराने प्रेमप्रकरणातून मामाच्या मुलीला संपवलं; जखमी आईचा मृत्यूशी संघर्ष!

बिहारमधील छपरा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

ज्या तरूणीचा पोलीस 4 वर्षापासून घेत होते शोध, ती निघाली पोलीस कॉन्स्टेबल - Marathi News | Women ran away four year ago from Muzzafarpur is now in trainning in Delhi police constable | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :ज्या तरूणीचा पोलीस 4 वर्षापासून घेत होते शोध, ती निघाली पोलीस कॉन्स्टेबल

Delhi Police Woman Constable : मुजफ्फरपूरच्या एका गावातून एक तरूणी दिल्लीला पळून गेली होती. पण तिच्या कुटुंबियांना वाटलं होतं की, त्यांच्या मुलीचं कुणीतरी अपहरण केलं आहे. ...