लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिहार

बिहार

Bihar, Latest Marathi News

बिहारसह दिल्लीतही ED च्या धाडी; लालूप्रसाद यादवांच्या १५ ठिकाणांवर छापा - Marathi News | ED raids in Delhi along with Bihar; Lalu Prasad Yadav's 15 places raided | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बिहारसह दिल्लीतही ED च्या धाडी; लालूप्रसाद यादवांच्या १५ ठिकाणांवर छापा

ईडीने दिल्लीतील फ्रेंड्स कॉलनीत तेजस्वी यादव यांच्या घरावर धाड टाकली आहे. तर पाटनाचे माजी आमदार अबू दोजाना यांच्या घरावरही छापा टाकण्यात आलाय.  ...

Crime : गुन्हा घडण्याआधीच घटनास्थळावर पोहोचले पोलीस, तीन मोठे गुन्हे रोखले, तीन आरोपी अटकेत - Marathi News | Crime News: Police reached the scene before the crime took place, three major crimes were prevented, three accused were arrested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुन्हा घडण्याआधीच घटनास्थळावर पोहोचले पोलीस, तीन मोठे गुन्हे रोखले, तीन आरोपी अटकेत

Crime News: एखादा गुन्हा घडल्यानंतर तिथे पोलिसांची एंट्री होतो हे तुम्ही सिनेमात पाहिलं असेलच. पोलिसांनी तत्परता आणि कर्तव्य दक्षता दाखवत होणारे तीन मोठे गुन्हे रोखून आरोपींना बेड्या ठोकल्याची घटना समोर आली आहे. ...

भूखंड द्या, नोकरी घ्या; लालूप्रसाद यांची चौकशी, इतर १४ जणांना १५ मार्चला बोलावणार  - Marathi News | Give a plot take a job Interrogation of Lalu Prasad bihar 14 others will be called on March 15 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भूखंड द्या, नोकरी घ्या; लालूप्रसाद यांची चौकशी, इतर १४ जणांना १५ मार्चला बोलावणार 

भूखंडाच्या बदल्यात नोकरी देण्याच्या प्रकरणात सीबीआयने मंगळवारी जवळपास पाच तास माजी रेल्वेमंत्री लालूप्रसाद यांची चौकशी केली. ...

घरी CBI ची धाड पडताच तेजस्वी यादवांना आठवले अजित पवार - Marathi News | Tejashwi Yadav remembered Ajit Pawar when CBI raided his home | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :घरी CBI ची धाड पडताच तेजस्वी यादवांना आठवले अजित पवार

बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यादव यांना अजित पवारांची आठवण झालीय. ...

राबडीदेवी यांची ४ तास सीबीआय चौकशी, लालूप्रसाद यादवांचीही होणार चौकशी - Marathi News | Rabidevi will be interrogated for 4 hours by CBI Lalu Prasad Yadav will also be interrogated | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राबडीदेवी यांची ४ तास सीबीआय चौकशी, लालूप्रसाद यादवांचीही होणार चौकशी

बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांची सीबीआयने सोमवारी सुमारे चार तास सखोल चौकशी केली. ...

Encounter Statistics in India: दर महिन्याला १० गुन्हेगारांचा 'खेळ खल्लास'! एन्काऊंटरमध्ये भारतातील 'ही' दोन राज्य सर्वात पुढे - Marathi News | prayagraj police vijay chaudhary encounter umesh pal murder case encounter killing statistics in india UP Bihar ahead | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दर महिन्याला १० गुन्हेगारांचा 'खेळ खल्लास'! एन्काऊंटरमध्ये 'ही' दोन राज्य सर्वात पुढे

पोलिसांनी आज एका शूटरला चकमकीत ठार केलं ...

पुतण्या काकीच्या अनैतिक संबंधाचा करणार होता खुलासा, काकीने केलं असं धक्कादायक कृत्य - Marathi News | Nephew could reveal secret of illicit relations aunt took dangerous step | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पुतण्या काकीच्या अनैतिक संबंधाचा करणार होता खुलासा, काकीने केलं असं धक्कादायक कृत्य

Crime News : एक दिवस त्याने काकी आणि तिच्या प्रियकराचा शारीरिक संबंध ठेवतानाचा व्हिडीओ रेकॉर्ड केला. पण काकांना पाठवण्याआधी हा व्हिडीओ त्याने काकीला दाखवला आणि म्हणाला की ...

सुशांतची आवडती 'रेंज रोव्हर' पाहून चाहते भावूक, कुठे आहे त्याची लक्झरी कार; Video व्हायरल - Marathi News | Sushant singh rajput favorite Range Rover car parked at his hometown video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांतची आवडती 'रेंज रोव्हर' पाहून चाहते भावूक, कुठे आहे त्याची लक्झरी कार; Video व्हायरल

सुशांतची आवडीची 'रेंज रोव्हर' कार आता कुठे आहे याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. ...