आज सकाळी डीएम विजय प्रकाश मीणा हे त्यांच्या स्टाफसह दरभंगाहून परतत होते. यावेळी एनएच ५७ वर त्यांच्या वाहनाने रस्त्याच्या बाजुला पट्ट्या रंगविणाऱ्या मजुराला उडविले. ...
Bihar News: बिहारमधील जमुई येथे वाळूमाफियांनी पोलीस कर्मचाऱ्यांना ट्रॅक्टर अंगावर काढून चिरडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यात एका पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. तर एक जण जखमी झाला आहे. मात्र या घटनेनंतर बिहारच्या शिक्षणमंत्र्यांनी धक्कादायक ...
Vande Bharat Express Festival Special Train: सणासुदीच्या काळात प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष वंदे भारत एक्स्प्रेस चालवण्याचा निर्णय भारतीय रेल्वेने घेतला आहे. ...
Nitish Kumar : नियोजित कटकारस्थानानुसार नितीश कुमार यांना भोजनामधून विषारी पदार्थ दिला जात आहे. नितीश कुमार ज्याप्रकारे बोलत आहेत, त्यावरून त्यांच्या भोजनामध्ये विषारी पदार्थ मिसळून कट रचला जात आहे, असा दावा करण्यात आला आहे. ...
बिहार विधानसभेत जात सर्वेक्षण आणि आरक्षणाची व्याप्ती वाढवण्याबाबत चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्री नितीश कुमार आणि माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांच्यात जोरदार वाद झाला. ...
आतापर्यंत मागासवर्गीय आणि अत्यंत मागासवर्ग यांना ३० टक्के आरक्षण मिळत होते. परंतु नव्या विधेयकानुसार हे आरक्षण ४३ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आले आहे. ...