भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय? मनोज जरांगे यांच्या आरक्षण यात्रेत मराठा आंदोलकाचा हार्ट अटॅकने मृत्यू "तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन? पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमग्न; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० मृत्यू, भारतात... निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण अतिवृष्टी, पुराने सांगली जिल्ह्यात ४९७१ हेक्टरवरील पिकांना फटका; पंचनामे सुरू पुण्यातील व्यक्तीच्या घरावर परस्पर घेतलं कर्ज, 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय? "लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
Bihar, Latest Marathi News
नितीश कुमारांच्या आजच्या या मुडमुळे पत्रकारही अचंबित झाले होते. मॉरिशसचे पहिले पंतप्रधान दिवंगत शिवसागर रामगुलाम यांच्या जयंतीसाठी नितीशकुमार आले होते. ...
Amit Shah In Bihar: बिहारमध्ये लवकरच निवडणुका होऊन भाजपचे सरकार येईल, असा विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केला. ...
गोळीबारात तिघांचा जागीच मृत्यू झाला तर एकाची प्रकृती चिंताजनक असून शैलेश सिंग, जयसिंग आणि प्रदीप सिंग अशी मृतांची नावे आहेत. ...
एनडीआरएफच्या टीमला घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे. ...
नितीश कुमार हे देशाचे नेतृत्व करण्यास तयार आहेत, असे विधान लालन सिंह यांनी एका सभेत केले होते. त्यावरून पीके यांनी नितीश यांच्यावर निशाणा साधला आहे. ...
मध्यान्ह भोजनामुळे पन्नासहून अधिक मुलं आजारी पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ...
माजी आमदाराच्या स्कॉर्पिओने एका बाईकस्वाराला धडक दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. यामध्ये बाईकवर मागे बसलेल्या एका ९ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. ...
याप्रकरणी पुणे सायबर पाेलीसांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करुन बिहारमध्ये जाऊन सायबर चोरट्याला जेरबंद केले.... ...