लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिहार लोकसभा निवडणूक निकाल 2019

बिहार लोकसभा निवडणूक निकाल 2019, मराठी बातम्या

Bihar lok sabha election 2019, Latest Marathi News

Bihar Lok Sabha Election Result & Winner 2019
Read More
लोकसभा निवडणूक 2019: मतदानादरम्यान समाज कंटकांनी EVM फोडलं, मतदान प्रक्रिया खंडित - Marathi News | Lok Sabha Elections 2019: saran miscreants breaks evm at polling booth in saran bramk | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निवडणूक 2019: मतदानादरम्यान समाज कंटकांनी EVM फोडलं, मतदान प्रक्रिया खंडित

देशात पाचव्या टप्प्यातील मतदान सुरू असतानाच बिहारमध्ये मतदान प्रक्रियेला गालबोट लागलं आहे. ...

चक्क गाढवावरून स्वारी करत भरला उमेदवारी अर्ज, पण : झाला गुन्हा दाखल - Marathi News | lok sabha election 2019 bihar - Application candidat coming From Donkey | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चक्क गाढवावरून स्वारी करत भरला उमेदवारी अर्ज, पण : झाला गुन्हा दाखल

भूषण शर्मांना गाढवावर  बसल्याचे पाहून लोकांनी गर्दी केली होती. काही लोकांनी त्यांची  खिल्ली उडवण्याचा प्रयत्न सुद्धा केला. लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष  करून शर्मा यांनी गाढवावरून स्वारी करत जिल्हाधीकारी कार्यालय गाठले व आपला उमेदवारी अर्ज दाखल केले ...

आता सुरू होतेय मोदींची 'खरी परीक्षा', पुन्हा जमेल का '११६'चा करिष्मा? - Marathi News | Lok Sabha Election 2019: Upcoming 3 phases are most crucial for BJP and Narendra Modi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :आता सुरू होतेय मोदींची 'खरी परीक्षा', पुन्हा जमेल का '११६'चा करिष्मा?

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या शिलेदारांची खरी परीक्षा पुढच्या तीन टप्प्यांमध्ये असेल. ...

Lok Sabha Election 2019: बेगुसरायचा पाकिस्तान होऊ देणार नाही- गिरीराज सिंह - Marathi News | Lok Sabha Election 2019 will not let begusarai become pakistan says bjp mp giriraj singh | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Lok Sabha Election 2019: बेगुसरायचा पाकिस्तान होऊ देणार नाही- गिरीराज सिंह

गिरीराज सिंह यांच्यासमोर कन्हैया कुमारचं आव्हान ...

आम्ही राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यांचा निवडणुकांत वापर करीत नाही, नरेंद्र मोदी यांचा दावा - Marathi News | We do not use national security issues in elections, Narendra Modi's claim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आम्ही राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यांचा निवडणुकांत वापर करीत नाही, नरेंद्र मोदी यांचा दावा

केंद्रातील सत्ताधारी रालेआचे नेते राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्याचा निवडणुकांत मते मिळविण्यासाठी वापर करत असल्याचा विरोधकांच्या आरोपांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी स्पष्ट शब्दांत नकार दिला. ...

तो शहीदांचा अपमान नाही का? बाटला हाऊस चकमकीचा उल्लेख करत मोदींचा काँग्रेसला प्रश्न - Marathi News | Question On Batla House Encounter Was Not Insult Of Martyr, PM Modi questioned to Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तो शहीदांचा अपमान नाही का? बाटला हाऊस चकमकीचा उल्लेख करत मोदींचा काँग्रेसला प्रश्न

बाटला हाऊस संदर्भात काँग्रेसने प्रश्नचिन्ह उपस्थित करणं हा त्या चकमकीत शहीद झालेल्या जवानाचा अपमान नाही का? असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला केला आहे. ...

एकीकडे 'व्होटभक्ती'चं राजकारण तर दुसरीकडे देशभक्ती - पंतप्रधान  - Marathi News | one side politics of 'Votabhakti' and anther side patriotism says Prime Minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एकीकडे 'व्होटभक्ती'चं राजकारण तर दुसरीकडे देशभक्ती - पंतप्रधान 

जवानांनी सरकारकडे पाकिस्तानात घुसण्याची परवानगी मागितली ती दिली नाही असा आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीका केली ...

राहुल गांधींवर पाटणा, दिल्लीत खटले - Marathi News | Rahul Gandhi's lawsuit in Patna, Delhi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राहुल गांधींवर पाटणा, दिल्लीत खटले

बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरोधात दिवाणी न्यायालयात बदनामीचा फौजदारी खटला दाखल केला. ...