लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिहार विधानसभा निवडणूक

Bihar Assembly Election 2020, Bihar Election Result 2020

Bihar assembly election 2020, Latest Marathi News

बिहार विधानसभेच्या २४३ जागांसाठी तीन टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. २८ ऑक्टोबर, ३ नोव्हेंबर आणि ७ नोव्हेंबर रोजी बिहारमध्ये मतदान होणार आहे, तर १० नोव्हेंबर २०२० रोजी मतमोजणी होईल. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाआघाडीमध्ये चुरशीची लढाई अपेक्षित आहे.
Read More
बिहार निवडणुकीसाठी आंबेडकरांचे एमआयएमसोबत आघाडीचे संकेत - Marathi News | Ambedkar's alliance with MIM for Bihar elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बिहार निवडणुकीसाठी आंबेडकरांचे एमआयएमसोबत आघाडीचे संकेत

Bihar Assembly Election 2020 : बिहार निवडणुकीच्या निमित्ताने हे दोन पक्ष एकत्र येण्याची चिन्हे आहेत. ...

Video: “देशात नव्या राजकीय समीकरणाची सुरुवात; जे महाराष्ट्रात घडलं नाही ते बिहारमध्ये घडवू” - Marathi News | What did not happen in Maharashtra will happen in Bihar, Prakash Ambedkar Appeal to MIM alliance | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Video: “देशात नव्या राजकीय समीकरणाची सुरुवात; जे महाराष्ट्रात घडलं नाही ते बिहारमध्ये घडवू”

आपण सगळे एकत्र येऊन या निवडणुकीत सरकार पाडू शकतो. या बिहार निवडणुकीत एनडीएचा पराभव करणे हेच आमचं उद्दिष्ट आहे असंही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. ...

तेजस्वी यादव आघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार - Marathi News | Tejaswi Yadav is the leading Chief Ministerial candidate | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेजस्वी यादव आघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार

बिहार विधानसभा निवडणूक : काँग्रेसलाही तेजस्वी यांचे नेतृत्व मान्य; डाव्या पक्षांचीही संमती ...

बिहारबाबतची रणनीती ठरविण्यासाठी फडणवीस जाणार पाटणा, दिल्लीला - Marathi News | Fadnavis will travel to Patna, Delhi to decide on Bihar strategy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारबाबतची रणनीती ठरविण्यासाठी फडणवीस जाणार पाटणा, दिल्लीला

भाजपचा आग्रह। जनता दल (यू)ने १०२ जागा लढवाव्या ...

संपादकीय: बिहारचे रणकंदन - Marathi News | Editorial: Ranakandan of Bihar | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय: बिहारचे रणकंदन

कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य जनतेने सामाजिक विलगीकरण पाळावे यासाठी देशव्यापी प्रसार, प्रचार सुरू असताना बिहार विधानसभेची निवडणूक घेण्याची खरंच गरज होती का? असा सवाल उपस्थित करता येतो. ...

बिहारचे बिगुल वाजले, हातमोजे घालून होणार मतदान - Marathi News | Bihar's trumpets sounded, voting will be held wearing gloves | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारचे बिगुल वाजले, हातमोजे घालून होणार मतदान

विधानसभा निवडणूक तीन टप्प्यांत; कोरोना संसर्ग टाळण्यासाठी निवडणूक आयोगाची जय्यत तयारी ...

'बिहारच्या लोकांचा मोदींवर विश्वास, राज्यात पुन्हा NDA चंच सरकार येईल' - Marathi News | 'People of Bihar have faith in Modi, NDA government will come once again', devendra fadanvis | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'बिहारच्या लोकांचा मोदींवर विश्वास, राज्यात पुन्हा NDA चंच सरकार येईल'

बिहारमधील विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली असून देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा बिहारमध्ये एनडीएचे सरकार स्थापन होईल, असा आशावाद व्यक्त केलाय. ...

Bihar Assembly Election 2020: कोरोना संपला का? बिहार निवडणुकीवरून संजय राऊतांचा बाण; भाजपवरही शरसंधान - Marathi News | Is the corona over? Sanjay Raut's arrow from Bihar elections; Sharasandhan on BJP too | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Bihar Assembly Election 2020: कोरोना संपला का? बिहार निवडणुकीवरून संजय राऊतांचा बाण; भाजपवरही शरसंधान

सुशांतच्या मृत्यूचा वापर केवळ निवडणुकीतील राजकारणासाठी; राऊतांची थेट टीका ...