लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिहार विधानसभा निवडणूक

Bihar Assembly Election 2020, Bihar Election Result 2020

Bihar assembly election 2020, Latest Marathi News

बिहार विधानसभेच्या २४३ जागांसाठी तीन टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. २८ ऑक्टोबर, ३ नोव्हेंबर आणि ७ नोव्हेंबर रोजी बिहारमध्ये मतदान होणार आहे, तर १० नोव्हेंबर २०२० रोजी मतमोजणी होईल. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाआघाडीमध्ये चुरशीची लढाई अपेक्षित आहे.
Read More
...तर फडणवीसांना केंद्रीय मंत्रिमंडळात घेण्याचा मार्ग मोकळा; बिहारमधून थेट दिल्ली गाठणार? - Marathi News | Devendra Fadnavis likely to get chance in modi government | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :...तर फडणवीसांना केंद्रीय मंत्रिमंडळात घेण्याचा मार्ग मोकळा; बिहारमधून थेट दिल्ली गाठणार?

मंत्रिमंडळातील खांदेपालटासाठी गुणवंतांचा शोध; मोदींच्या मनात नेमके काय शिजते आहे? ...

Bihar Assembly Election 2020 : मुझफ्फरपूर शेल्टर होम केसमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या मंजू वर्मांना एनडीएने दिली उमेदवारी - Marathi News | Bihar Assembly Election 2020: JDU give ticket Manju Verma Who in controversy over Muzaffarpur shelter home case | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Bihar Assembly Election 2020 : मुझफ्फरपूर शेल्टर होम केसमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या मंजू वर्मांना एनडीएने दिली उमेदवारी

Bihar Assembly Election 2020 News: गतवर्षी गाजलेल्या मुझफ्फरपूर बालिकागृह कांड प्रकरणी नितीश सरकारमधील समाजकल्याण मंत्री मंजू वर्मा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या होत्या. या प्रकरणामध्ये बालिकागृहामधील ३४ मुलींवर अत्याचार झाल्याचे समोर आले होते. ...

Bihar Assembly Election 2020 : गाडीत सापडले कोटींचे घबाड, स्कॉर्पिओतील लोकांनी पोलिसांना दिला 'हा' जबाब - Marathi News | Bihar Assembly Election 2020 : More than Rs 1 crore found in Bihar car, Scorpio people give 'yes' answer to police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Bihar Assembly Election 2020 : गाडीत सापडले कोटींचे घबाड, स्कॉर्पिओतील लोकांनी पोलिसांना दिला 'हा' जबाब

Bihar Assembly Election 2020 : आतापर्यंत पोलिस कोठडीत घेतलेली व्यक्ती कोणतेही समाधानकारक उत्तर देत नाही, उलट ते पुन्हा पुन्हा आपला जबाब बदलत आहेत. ...

Bihar Assembly Election 2020 : नोकरीही गेली आणि उमेदवारीही, आता गुप्तेश्वर पांडे करणार काय? - Marathi News | Bihar Assembly Election 2020: JDU not give ticket, now what will Gupteswar Pandey do? | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Bihar Assembly Election 2020 : नोकरीही गेली आणि उमेदवारीही, आता गुप्तेश्वर पांडे करणार काय?

Bihar Assembly Election 2020 News: बिहार विधानसभेची निवडणूक जवळ येताच गुप्तेश्वर पांडेंनी पोलीस खात्यातील नोकरीचा राजीनामा देत थेट राजकारणात उडी घेतली होती. ...

Bihar Election 2020: कैदी व्हॅनमधून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पोहचले ‘छोटे सरकार’; लोकांची प्रचंड गर्दी - Marathi News | Bihar Election 2020: Anant Singh arrives from prisoner van to file nomination from mokana seat | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Bihar Election 2020: कैदी व्हॅनमधून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पोहचले ‘छोटे सरकार’; लोकांची प्रचंड गर्दी

Bihar Assembly Election 2020: अनंत सिंह यांची तुरूंगातून निवडणूक लढवण्याची ही पहिली वेळ नाही. गंगा नदीच्या काठावरील मोकामा शहराबद्दल बोलताना तेथील लोकांच्या ओठांवर पहिले नाव येतं ते अनंत सिंह ...

Bihar Election 2020 : ना सायकल, ना कार, 'म्हशी'वर स्वार होऊन अर्ज भरण्यासाठी दाखल झाले उमेदवार, कारण वाचून व्हाल हैराण - Marathi News | bihar election 2020 ravindra yadav alias kapil yadav went on buffalo for nomination | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Bihar Election 2020 : ना सायकल, ना कार, 'म्हशी'वर स्वार होऊन अर्ज भरण्यासाठी दाखल झाले उमेदवार, कारण वाचून व्हाल हैराण

Bihar Election 2020 : 'म्हशी'वर स्वार झालेल्या या उमेदवाराने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं असून सर्वत्र त्यांचीच चर्चा रंगली आहे. ...

चिराग यांची वाकडी चाल; नितीश यांना कमजोर करण्यासाठी भाजपचा डाव? - Marathi News | editorial on chirag paswan led ljps politics to damage jdu and help bjp in bihar election 2020 | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :चिराग यांची वाकडी चाल; नितीश यांना कमजोर करण्यासाठी भाजपचा डाव?

बिहारमध्ये राजद, काँग्रेस यांची स्थिती फार चांगली नसताना भाजप नेते मात्र स्वत:चे स्थान मजबूत करण्यासाठी चिराग यांच्यामार्फत नितीश यांना संपवू पाहत आहेत. त्यामुळे नितीश कुमार काय चाल खेळतात, हे पाहायला हवे. ...

Bihar Assembly Election 2020: बिहारमधील रालोआमधून पासवान यांच्या पक्षाची गच्छंती - Marathi News | Bihar Assembly Election 2020 Paswans LJP out of NDA rejects Nitish kumar leadership | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Bihar Assembly Election 2020: बिहारमधील रालोआमधून पासवान यांच्या पक्षाची गच्छंती

Bihar Assembly Election 2020: नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालीच निवडणूक लढवणार -भाजप ...