लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिहार विधानसभा निवडणूक

Bihar Assembly Election 2020, Bihar Election Result 2020

Bihar assembly election 2020, Latest Marathi News

बिहार विधानसभेच्या २४३ जागांसाठी तीन टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. २८ ऑक्टोबर, ३ नोव्हेंबर आणि ७ नोव्हेंबर रोजी बिहारमध्ये मतदान होणार आहे, तर १० नोव्हेंबर २०२० रोजी मतमोजणी होईल. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाआघाडीमध्ये चुरशीची लढाई अपेक्षित आहे.
Read More
वडिलांना श्रद्धांजली वाहण्यासाठी चिराग पासवान यांची प्रॅक्टिस; "तो" Video व्हायरल  - Marathi News | chirag paswan preparing to pay tribut to his father rehearsal video goes viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वडिलांना श्रद्धांजली वाहण्यासाठी चिराग पासवान यांची प्रॅक्टिस; "तो" Video व्हायरल 

Chirag Paswan Video : चिराग पासवन एका वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आले आहेत. त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. ...

Bihar Election 2020 : "नितीश कुमार हे शारीरीक आणि मानसिकरित्या थकलेले..."; तेजस्वी यादवांचा सणसणीत टोला - Marathi News | rjd candidat tejashwi yadav nitish kumar war of words bihar assembly election | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Bihar Election 2020 : "नितीश कुमार हे शारीरीक आणि मानसिकरित्या थकलेले..."; तेजस्वी यादवांचा सणसणीत टोला

Bihar Election 2020 Tejashwi Yadav And Nitish Kumar : राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना सणसणीत टोला लगावला आहे. ...

बिहारमध्ये पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, उद्या ७१ जागांसाठी होणार मतदान  - Marathi News | first phase of the campaign in Bihar assembly Election is Stop, voting for 71 seats will be held tomorrow | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :बिहारमध्ये पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, उद्या ७१ जागांसाठी होणार मतदान 

Bihar Assembly Election 2020 News : बिहारमधील १६ जिल्ह्यांतील ७१ मतदारसंघांमध्ये बुधवारी मतदान होणार आहे. यातील बहुतेक मतदारसंघ हे नक्षलप्रभावित असून, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संवेदनशील आहेत.   ...

कोरोना झाल्याचं फडणवीस नाटक करताहेत बोलणाऱ्याला रोहित पवारांनी सुनावलं, म्हणाले... - Marathi News | ncp rohit pawar slams troller criticized bjp devendra fadnavis | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :कोरोना झाल्याचं फडणवीस नाटक करताहेत बोलणाऱ्याला रोहित पवारांनी सुनावलं, म्हणाले...

Rohit Pawar And Devendra Fadnavis : एका युजरने फडणवीस कोरोना झाल्याचं नाटक करताहेत असं म्हटलं होतं. त्याला आता रोहित पवारांनी सुनावलं आहे.  ...

Bihar Election 2020 : "नितीश कुमार दिल्लीत जाणार, बिहारमध्ये भाजपाचा मुख्यमंत्री होणार" - Marathi News | upendra kushwaha claims bjp want his own cm in bihar nitish kumar would be set delhi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Bihar Election 2020 : "नितीश कुमार दिल्लीत जाणार, बिहारमध्ये भाजपाचा मुख्यमंत्री होणार"

Bihar Election 2020 : नितीश कुमार आणि भाजपामध्ये डील झाल्याचं देखील कुशवाहा यांनी म्हटलं आहे ...

Bihar Election 2020 : "...तर नितीश कुमार गजाआड असतील", चिराग पासवान यांचा हल्लाबोल - Marathi News | chirag paswan says nitish kumar will be behind bars if ljp comes to power | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Bihar Election 2020 : "...तर नितीश कुमार गजाआड असतील", चिराग पासवान यांचा हल्लाबोल

Bihar Election 2020 And Chirag Paswan : चिराग पासवान यांनी जेडीयूवर जोरदार निशाणा साधला आहे. तसेच नितीश कुमार यांच्यावरही हल्लाबोल केला आहे. ...

"फक्त बिहारमध्येच का?, मोफत लस हा देशातील सर्वच नागरिकांचा हक्क" - Marathi News | arvind kejriwal attacks bjp said free covid vaccine is the right of every indian | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"फक्त बिहारमध्येच का?, मोफत लस हा देशातील सर्वच नागरिकांचा हक्क"

Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देखील भाजपाच्या या आश्वासनावरून निशाणा साधला आहे. "फक्त बिहारमध्येच का? मोफत लस हा देशातील सर्वच नागरिकांचा हक्क" असं केजरीवाल यांनी म्हटलं आहे. ...

Bihar Election 2020 : "नितीश कुमारांविरोधात कट, त्यांना निवृत्त करून भाजपा आमदार होणार बिहारचा मुख्यमंत्री" - Marathi News | asaduddin owaisi bihar assembly election 2020 bjp nitish kumar pm modi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Bihar Election 2020 : "नितीश कुमारांविरोधात कट, त्यांना निवृत्त करून भाजपा आमदार होणार बिहारचा मुख्यमंत्री"

Bihar Election 2020 And Asaduddin Owaisi : ओवैसी यांनी बिहारच्या कैमूर जिल्ह्यात घेतलेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला ...