लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिहार विधानसभा निवडणूक

Bihar Assembly Election 2020, Bihar Election Result 2020, मराठी बातम्या

Bihar assembly election 2020, Latest Marathi News

बिहार विधानसभेच्या २४३ जागांसाठी तीन टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. २८ ऑक्टोबर, ३ नोव्हेंबर आणि ७ नोव्हेंबर रोजी बिहारमध्ये मतदान होणार आहे, तर १० नोव्हेंबर २०२० रोजी मतमोजणी होईल. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाआघाडीमध्ये चुरशीची लढाई अपेक्षित आहे.
Read More
Bihar Assembly Election Results: सीमांचलमध्ये ओवेसी फॅक्टरनं बदललं महाआघाडीचं गणित; बिहारमध्ये 'Non-बिहारी पार्टी'ची एन्ट्री! - Marathi News | Bihar Assembly Election Results Asaduddin Owaisi party AIMIM leading on 3 seats | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Bihar Assembly Election Results: सीमांचलमध्ये ओवेसी फॅक्टरनं बदललं महाआघाडीचं गणित; बिहारमध्ये 'Non-बिहारी पार्टी'ची एन्ट्री!

येत असलेल्या निवडणूक निकालांचा विचार करता, येथे केवळ एनडीए आणि महाआघाडी यांच्यातच लढाई बघायला मिळत आहे. मात्र... ...

बिहारमध्ये घड्याळाचा गजर वाजलाच नाही, राष्ट्रवादीला नोटापेक्षा कमी मतं - Marathi News | In Bihar, the clock has not rung, the NCP has less votes than notes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये घड्याळाचा गजर वाजलाच नाही, राष्ट्रवादीला नोटापेक्षा कमी मतं

बिहार निवडणुकांत सद्यपरिस्थितीनुसार (दुपारी 3.00 वाजता) निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरील आकड्यांनुसार शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागत आहे. ...

Bihar Assembly Election Result : काँग्रेसनं बिघडवलं महाआघाडीचं गणित? ७० पैकी केवळ एवढ्याच जागांवर आघाडीवर - Marathi News | Bihar Assembly Election Result: Congress spoils the maths of the Mahagathabandhan? Only 20 out of 70 seats are in the lead | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Bihar Assembly Election Result : काँग्रेसनं बिघडवलं महाआघाडीचं गणित? ७० पैकी केवळ एवढ्याच जागांवर आघाडीवर

Bihar Assembly Election Result News : महाआघाडीमधील घटक पक्षांच्या कामगिरीची आकडेवारीही समोर येत आहे. या आडेवारीमधून बिहार निवडणुकीतील काँग्रेसच्या खराब कामगिरी दिसून आली आहे. ...

5, 8, 32...! बिहारची बाजी कधीही पलटेल अशी अवस्था; 123 जागांवर 3000 हून कमी आघाडी - Marathi News | 5, 8, 32 ...! Bihar election Result will change anytime; Less than 3000 lead in 123 seats | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :5, 8, 32...! बिहारची बाजी कधीही पलटेल अशी अवस्था; 123 जागांवर 3000 हून कमी आघाडी

Bihar Election Result 2020 : सध्याच्या कलानुसार भाजपा 76, राजद, 66, जदयू 48, काँग्रेस 21 आणि एलजेपी 2 व अन्य 30 अशी आघाडी दिसत आहे. मात्र, यापैकी 14 जागांवर 5,8, 32 ते 500 चे लीड उमेदवारांना मिळालेले आहे. ...

Bihar Election Result Live: बिहार निवडणुकीत शिवसेनेची तुतारी वाजलीच नाही; सर्व २२ उमेदवारांना ‘नोटा’पेक्षाही कमी मतदान - Marathi News | Bihar Election Result Live: 22 Shiv Sena candidates get less votes than 'NOTA' | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Bihar Election Result Live: बिहार निवडणुकीत शिवसेनेची तुतारी वाजलीच नाही; सर्व २२ उमेदवारांना ‘नोटा’पेक्षाही कमी मतदान

Bihar Election Result Live, Shiv Sena News: या निवडणुकीत शिवसेनेने सत्ताधारी एनडीएविरोधात आक्रमक पवित्रा घेत २२ जागांवर उमेदवार उभे केले होते ...

Bihar Assembly Election Results: नितीश कुमार यांचं मुख्यमंत्रिपद जाणार?; भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Bihar Assembly Election Results nitish kumar will be our cm says bjp bihar president sanjay jaiswal | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Bihar Assembly Election Results: नितीश कुमार यांचं मुख्यमंत्रिपद जाणार?; भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी स्पष्टच सांगितलं

Bihar Assembly Election Results: बिहारमध्ये भाजपची सर्वात मोठा पक्ष होण्याकडे वाटचाल सुरू ...

'बिहार निवडणुकांत फडणवीसांचं यश, जनेतचा मोदींवर विश्वास' - Marathi News | People of Bihar have faith in Modi, Fadnavis's success in elections, prasad laad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'बिहार निवडणुकांत फडणवीसांचं यश, जनेतचा मोदींवर विश्वास'

बिहार विधानसभा निवडणुकांसाठी भाजपाने प्रभारी म्हणून राज्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना संधी दिली होती. फडणवीस यांनी बिहार निवडणुकांसाठी रणनिती आखत प्रचारही केला. ...

Bihar Election Result Live: रात्री उशीरापर्यंत मतमोजणी सुरु राहणार; NDA ला धाकधूक अन् महाआघाडीला आशा कायम - Marathi News | Bihar Election Result Live: Counting will continue till late night; Says Election Commission | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Bihar Election Result Live: रात्री उशीरापर्यंत मतमोजणी सुरु राहणार; NDA ला धाकधूक अन् महाआघाडीला आशा कायम

Bihar Election Result Live, BJP, RJD, JDU, Congress News: मतदान केंद्रांची संख्या ६३ टक्क्यांनी जास्त होती, २०१५  मध्ये ३८ ठिकाणी मतदान केंद्रे बांधली गेली होती ...