लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिग बॉस १९

Bigg Boss 19 News in Marathi | बिग बॉस १९ मराठी बातम्या, फोटो

Bigg boss, Latest Marathi News

'बिग बॉसच्या 19' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे.
Read More
"वजन कमी कर, तुझं नाक ठीक कर...", लोकांचा सल्ला ऐकून वैतागली अभिनेत्री; म्हणाली... - Marathi News | actress ayesha khan says she was told to do weight loss and fix nose says how poeple are so judgemental | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"वजन कमी कर, तुझं नाक ठीक कर...", लोकांचा सल्ला ऐकून वैतागली अभिनेत्री; म्हणाली...

अभिनेत्रीने सांगितले तिला आलेले अनुभव ...

बिग बॉसच्या घरात दिसणार चहल-अय्यर जोडी? दोघांत तिसरा चेहराही ठरेल लक्षवेधी - Marathi News | Amid Divorce Rumours With Dhanashree Verma Indian Cricketer Yuzvendra Chahal To Appear On Big Boss 18 With Shreyas Iyer Reports | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :बिग बॉसच्या घरात दिसणार चहल-अय्यर जोडी? दोघांत तिसरा चेहराही ठरेल लक्षवेधी

युजवेंद्र चहल आणि श्रेयस अय्यरशिवाय आणखी एक चेहरा या शोचा भाग असेल, अशी चर्चा रंगतीये. जाणून घ्या सविस्तर ...

Kashish Kapoor : "माझ्याकडे दुर्लक्ष केलं, हा माझा अपमान"; सलमान खानला धडा शिकवणार कशिश - Marathi News | Kashish Kapoor angry on Salman Khan slammed him for not listening her avinash mishra flirt controversy bigg boss 18 | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"माझ्याकडे दुर्लक्ष केलं, हा माझा अपमान"; सलमान खानला धडा शिकवणार कशिश

Kashish Kapoor And Salman Khan : कशिशनेही सलमानसमोर आपलं मत मांडण्याचा प्रयत्न केला. पण सलमान काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता ...

Photos : आग लगा दी..! मनीषा राणीचा सिझलिंग हॉट लूक, फोटोवरुन चाहत्यांच्या नजरा हटेना! - Marathi News | Manisha Rani Shines In Glamorous Golden Shimmering Outfit See Hot And Bold Photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Photos : आग लगा दी..! मनीषा राणीचा सिझलिंग हॉट लूक, फोटोवरुन चाहत्यांच्या नजरा हटेना!

मनीषा राणीनं सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. ...

Munawar Faruqui : "७५ हजारांचे इंजेक्शन्स अन् खिशात फक्त ७०० रुपये"; लेकाच्या उपचारासाठी मुनव्वरकडे नव्हते पैसे - Marathi News | Munawar Faruqui son rare disease kawasaki recalls financial crisis for his treatment | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"७५ हजारांचे इंजेक्शन्स अन् खिशात फक्त ७०० रुपये"; लेकाच्या उपचारासाठी मुनव्वरकडे नव्हते पैसे

Munawar Faruqui : कॉमेडियनने सांगितलं की, जेव्हा त्याचा मुलगा मिखेल दीड वर्षांचा होता तेव्हा त्याला एक दुर्मिळ आजार झाल्याचं निदान झालं ...

शिल्पा शिरोडकरच्या लेकीचे ग्लॅमरस Photos, स्टारकीड असूनही आहे लाईमलाईटपासून दूर - Marathi News | shilpa shirodkar s daughter Anushka Ranjit stunning photos know about her | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :शिल्पा शिरोडकरच्या लेकीचे ग्लॅमरस Photos, स्टारकीड असूनही आहे लाईमलाईटपासून दूर

शिल्पा शिरोडकरच्या लेकीला पाहिलंय का? आईसारखीच दिसते सुंदर, कुठे असते अनुष्का? ...

"पप्पांनी आयुष्यभराची कमाई माझ्या लग्नावर खर्च केली, अजूनही फेडताहेत कर्ज" - Marathi News | bigg boss 18 Shrutika arjun cried inconsolably recalls father took loan spent all money on her wedding | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"पप्पांनी आयुष्यभराची कमाई माझ्या लग्नावर खर्च केली, अजूनही फेडताहेत कर्ज"

श्रुतिका आपल्या वडिलांनी केलेला त्याग आणि संघर्ष याची आठवण काढून भावूक होताना दिसली. ...

'बिग बॉस'चं घर डोक्यावर घेणारे गुणरत्न सदावर्ते कोण आहेत? वडील पोलीस तर डॉक्टर बायकोही आहे अवलिया - Marathi News | bigg boss 18 who is gunratna sadavarte advocate doctor know about him | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस'चं घर डोक्यावर घेणारे गुणरत्न सदावर्ते कोण आहेत? वडील पोलीस तर डॉक्टर बायकोही आहे अवलिया

Bigg Boss 18 : बिग बॉसचं घर डोक्यावर घेणारे गुणरत्न सदावर्ते कोण आहेत? याबद्दल जाणून घेऊया. ...