लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिग बॉस १९

Bigg Boss 19 News in Marathi | बिग बॉस १९ मराठी बातम्या, फोटो

Bigg boss, Latest Marathi News

'बिग बॉसच्या 19' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे.
Read More
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी - Marathi News | bigg boss 19 contestant full list gaurav khanna zeishan quadari pranit more amaal malik | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी

अत्यंत गाजलेल्या आणि वादग्रस्त असूनही लोकप्रिय ठरलेल्या बिग बॉस हिंदीचा नवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'बिग बॉस १९'चा ग्रँड प्रिमियर नुकताच पार पडला. पाहा स्पर्धकांची पूर्ण यादी. ...

BIGG BOSS 19 House: असं आहे 'बिग बॉस १९'चं घर! पाहा लिव्हिंग रूमपासून गार्डन एरियापर्यंतचे खास फोटो - Marathi News | salman khan show bigg boss19 house tour, See photos from the living room to the garden area | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :BIGG BOSS 19 House: असं आहे 'बिग बॉस १९'चं घर! पाहा लिव्हिंग रूमपासून गार्डन एरियापर्यंतचे खास फोटो

Bigg Boss 19 House Photos: टेलिव्हिजनवरील सर्वात वादग्रस्त आणि लोकप्रिय शो 'बिग बॉस'चा नवा सिझन १९ लवकरच सुरू होत आहे आणि चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे! सलमान खानच्या या शोमधील घराचे इनसाइड फोटो अखेर समोर आले आहेत. ...

Bigg Boss 19: द अंडरटेकर 'बिग बॉस'च्या घरात मुक्काम ठोकणार! सलमानसोबत टायसनची झलक दिसणार? - Marathi News | WWE Legend The Undertaker Rumored To Join Indian Reality Show Bigg Boss19 Host Salman Khan Mike Tyson Also In Talks | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 19: द अंडरटेकर 'बिग बॉस'च्या घरात मुक्काम ठोकणार! सलमानसोबत टायसनची झलक दिसणार?

'बिग बॉस'च्या घरात या दोन जगप्रसिद्ध चेहऱ्यांना वाइल्ड कार्ड एन्ट्री मिळणार असल्याचा मोठा गाजावाजा ...

Bigg Boss 19: सलमान खानचा शो 'बिग बॉस १९'मध्ये दिसणार हे कलाकार - Marathi News | Bigg Boss 19: These artists will appear in Salman Khan's show 'Bigg Boss 19' | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 19: सलमान खानचा शो 'बिग बॉस १९'मध्ये दिसणार हे कलाकार

Bigg Boss 19: सलमान खानच्या ब्लॉकबस्टर शो 'बिग बॉस १९'साठी आतापर्यंत अनेक स्टार्सची नावे समोर आली आहेत. ...

बिग बॉसमध्ये 'या' लेस्बियन कपलची एन्ट्री, कुटुंबाच्या विरोधात जाऊन दोघींनी एकमेकींशी केलेलं लग्न - Marathi News | lesbian couple adhila and noora entered Bigg Boss malyalam 7 details inside | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉसमध्ये 'या' लेस्बियन कपलची एन्ट्री, कुटुंबाच्या विरोधात जाऊन दोघींनी एकमेकींशी केलेलं लग्न

टेलिव्हिजनवरील बहुचर्चित बिग बॉसमध्ये लेस्बियन कपल सहभागी झालंय त्यांची चर्चा आहे. या दोघांनी समाज आणि कुटुंबाच्या विरोधात जाऊन लग्न केलं होतं ...

बॉयफ्रेंडला धोका, उद्योगपतीशी लग्न... आता पतीपासून वेगळी राहते 'ही' बिग बॉस विनर? - Marathi News | bigg boss ott 1 winner divya agarwal life now ex boyfriend varun sood husband apurva padgaonkar | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बॉयफ्रेंडला धोका, उद्योगपतीशी लग्न... आता पतीपासून वेगळी राहते 'ही' बिग बॉस विनर?

बॉयफ्रेंडला धोका दिल्याची जोरदार चर्चा रंगली. ...

Bigg Boss मधील आतापर्यंत तिसऱ्या स्पर्धकाचा अचानक मृत्यू; प्रत्येक घटनेमागे कारण एकच... - Marathi News | Shefali Jariwala Death: Bigg Boss: after Siddharth Shukla, Sonali Phogat Third contestant to die suddenly; There is only one reason behind every incident heart attck | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss मधील आतापर्यंत तिसऱ्या स्पर्धकाचा अचानक मृत्यू; प्रत्येक घटनेमागे कारण एकच...

"श्रेयस अय्यर माझे पती असून.."; 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीच्या विधानाची चर्चा, सर्वांच्या भुवया उंचावल्या - Marathi News | Shreyas Iyer is my husband Bigg Boss fame actress edin rose statement viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"श्रेयस अय्यर माझे पती असून.."; 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीच्या विधानाची चर्चा, सर्वांच्या भुवया उंचावल्या

बिग बॉस फेम एका लोकप्रिय अभिनेत्रीच्या विधानाची चांगलीच चर्चा आहे. श्रेयस माझे पती आहेत, असं विधान करत ही अभिनेत्री सध्या चांगलीच चर्चेत आली आहे ...