लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिग बॉस १९

Bigg Boss 19 News in Marathi | बिग बॉस १९ मराठी बातम्या

Bigg boss, Latest Marathi News

'बिग बॉसच्या 19' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे.
Read More
अजित पवारांसाठी सूरजची हृदयस्पर्शी पोस्ट, म्हणाला "फक्त तुमच्यामुळे माझ्यासारख्या..." - Marathi News | Bigg Boss Marathi Season 5 Winner Suraj Chavan Heartfelt Gratitude To Dcm Ajit Pawar For Building New Home For Him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अजित पवारांसाठी सूरजची हृदयस्पर्शी पोस्ट, म्हणाला "फक्त तुमच्यामुळे माझ्यासारख्या..."

अजित पवारांनी बांधून दिलेल्या घरात प्रवेश करताच सूरज चव्हाण भावुक, लिहिली हृदयस्पर्शी पोस्ट ...

'बिग बॉस १९' च्या अंतिम टप्प्यात 'या' स्पर्धकानं मारली बाजी, सर्वाधिक मतं मिळवत बनला नंबर वन! - Marathi News | Bigg Boss 19 Winner Pranit More Gets Highest Votes Not Gaurav Khanna And Farrhana Bhatt | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस १९' च्या अंतिम टप्प्यात 'या' स्पर्धकानं मारली बाजी, सर्वाधिक मतं मिळवत बनला नंबर वन!

२४ ऑगस्ट रोजी प्रीमियर झालेल्या या शोमध्ये आता फक्त ९ स्पर्धक ट्रॉफीसाठी लढत आहेत. ...

सूरज चव्हाणच्या गृहप्रवेशाच्या व्हिडीओवर अजित पवारांची कमेंट, म्हणाले... - Marathi News | Ajit Pawar Comment On Suraj Chavan New Home Grihpravesh Video Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सूरज चव्हाणच्या गृहप्रवेशाच्या व्हिडीओवर अजित पवारांची कमेंट, म्हणाले...

सूरजच्या गृहप्रवेशाच्या व्हिडीओवर अजित पवार यांनी कमेंट केली. ...

हीच खरी मराठी माणसाची संस्कृती! अश्नूरच्या वडिलांसोबत प्रणित मोरेची 'ती' कृती; व्हिडीओ पाहून कराल कौतुक - Marathi News | bigg boss 19 pranit more touches feet of ashnoor kaur father gurmeet singh netizens praised him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हीच खरी मराठी माणसाची संस्कृती! अश्नूरच्या वडिलांसोबत प्रणित मोरेची 'ती' कृती; व्हिडीओ पाहून कराल कौतुक

अश्नूरने वडील गुरमित सिंग यांनी 'बिग बॉस १९'च्या घरात येताच सगळ्या सदस्यांची भेट घेतली. घराती इतर सदस्य त्यांना भेटले. काहींनी त्यांची गळाभेट घेतली. मात्र प्रणित मोरेने त्यांना जो आदर दिला, त्याबद्दल त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे. ...

सूरज चव्हाणची लगीनघाई! एकाच दिवशी साखरपुडा, हळद आणि विवाह, लग्नपत्रिका पाहिलीत का? - Marathi News | Suraj Chavan Wedding Card Viral See Details Of Haldi Engagement Ceremony | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सूरज चव्हाणची लगीनघाई! एकाच दिवशी साखरपुडा, हळद आणि विवाह, लग्नपत्रिका पाहिलीत का?

'गुलीगत किंग' सूरज चव्हाणची लग्नपत्रिका आली समोर, 'या' ठिकाणी पार पडेल ग्रँड लग्नसोहळा ...

Bigg Boss 19: "प्रणित मोरेपासून दूर राहा, तो...", घरात येताच गौरव खन्नाच्या पत्नीने भरले अभिनेत्याचे कान - Marathi News | Bigg Boss 19 gaurav khanna wife akanksha advice to him to stay away from pranit more | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 19: "प्रणित मोरेपासून दूर राहा, तो...", घरात येताच गौरव खन्नाच्या पत्नीने भरले अभिनेत्याचे कान

बिग बॉसच्या घरात हा आठवडा फॅमिली वीक म्हणून सेलिब्रेट केला जाणार आहे. अभिनेता गौरव खन्नाची पत्नी त्याला भेटायला येणार आहे. घरात येताच गौरवच्या पत्नीने प्रणित मोरेविरोधात त्याचे कान भरले आहेत.  ...

नवऱ्यासोबत घटस्फोटाच्या चर्चा, सततच्या ट्रोलिंगवर भडकली ऐश्वर्या; म्हणाली, "साखरपुड्यापासूनच..." - Marathi News | aishwarya sharma reacts on being trolled for divorce with neil bhatt git frustrated | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नवऱ्यासोबत घटस्फोटाच्या चर्चा, सततच्या ट्रोलिंगवर भडकली ऐश्वर्या; म्हणाली, "साखरपुड्यापासूनच..."

ऐश्वर्याने पोस्टमधून व्यक्त केली खंत ...

Bigg Boss 19: रोहित शेट्टीकडून 'बिग बॉस'च्या स्पर्धकाला 'खतरों के खिलाडी'ची थेट ऑफर! कोण आहे ती व्यक्ती? - Marathi News | Bigg Boss 19 Rohit Shetty directly offered 'Khatron Ke Khiladi' to farhana bhatt | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 19: रोहित शेट्टीकडून 'बिग बॉस'च्या स्पर्धकाला 'खतरों के खिलाडी'ची थेट ऑफर! कोण आहे ती व्यक्ती?

रोहित शेट्टीने त्याच्या 'खतरों के खिलाडी' या शोसाठी 'बिग बॉस १९'मधील एका स्पर्धकाला खुली ऑफर या वीकेंड का वारमध्ये दिली आहे. कोण आहे तो सदस्य? चला जाणून घेऊया.  ...