लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिग बॉस १९

Bigg Boss 19 News in Marathi | बिग बॉस १९ मराठी बातम्या

Bigg boss, Latest Marathi News

'बिग बॉसच्या 19' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे.
Read More
Bigg Boss 19: "तुला ऐकायचं असेल तर ऐक, नाहीतर मी..."; सलमान खानचा राग अनावर, अमाल मलिकवर बरसला - Marathi News | Bigg Boss 19 Salman Khan anger on Amaal Malik and shahbaz video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 19: "तुला ऐकायचं असेल तर ऐक, नाहीतर मी..."; सलमान खानचा राग अनावर, अमाल मलिकवर बरसला

बिग बॉस १९ च्या नवीन एपिसोडचा प्रोमो रिलीज झाला आहे. यात सलमान खान अमाल मलिकवर चांगलाच रागावताना दिसतोय ...

एल्विश यादवचा Bigg Boss 19च्या 'या' स्पर्धकाला जाहीर पाठिंबा, फॅन्स म्हणाले, "आता मजा येईल" - Marathi News | Elvish Yadav Shows Support For Malti Chahar In Bigg Boss 19 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एल्विश यादवचा Bigg Boss 19च्या 'या' स्पर्धकाला जाहीर पाठिंबा, फॅन्स म्हणाले, "आता मजा येईल"

एल्विश यादवने 'बिग बॉस १९' मधील एका स्पर्धकाला जाहीर पाठिंबा दिलाय. ...

Bigg Boss 19: 'बिग बॉस'च्या घरात मालतीचा भाऊ दीपक चहरची एन्ट्री, क्रिकेटरला पाहून सदस्यांना बसला धक्का - Marathi News | Bigg Boss 19 Malti chahar brother cricketer Deepak Chahar entry into the Bigg Boss house contestant shocked | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 19: 'बिग बॉस'च्या घरात मालतीचा भाऊ दीपक चहरची एन्ट्री, क्रिकेटरला पाहून सदस्यांना बसला धक्का

मालती चहरचा भाऊ आणि भारतीय क्रिकेटर असलेला दीपक चहर बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेणार आहे. याचा प्रोमो व्हिडीओ समोर आला आहे. ...

"कपडे भाड्याने आणलेस का?", भावाने घरात एन्ट्री घेताच प्रणित मोरेचा प्रश्न, हसून हसून लोटपोट - Marathi News | bigg boss 19 pranit more brother prayaag entry in house comedian ask him is clothes buy on rent | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"कपडे भाड्याने आणलेस का?", भावाने घरात एन्ट्री घेताच प्रणित मोरेचा प्रश्न, हसून हसून लोटपोट

बिग बॉसच्या घरातील एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत प्रणितचा भाऊ प्रयाग घरात एन्ट्री घेत आहे. प्रणितचा भाऊ म्हणजे त्याचीच कॉपी आहे. ...

सौंदर्यात मोठ्या अभिनेत्रींना टक्कर! कोण आहे 'बिग बॉस १९' फेम गौरव खन्नाची पत्नी आकांक्षा? - Marathi News | Bigg Boss 19 Contestant Gaurav Khanna's Wife Akanksha Chamola Details | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सौंदर्यात मोठ्या अभिनेत्रींना टक्कर! कोण आहे 'बिग बॉस १९' फेम गौरव खन्नाची पत्नी आकांक्षा?

गौरव खन्नाची पत्नी आकांक्षाचं शिक्षण किती अन् काय करते? ...

Bigg Boss 19: 'बिग बॉस'कडून अमाल मलिकला खास सरप्राइज, भाऊ अरमानची घरात एन्ट्री, व्हिडीओ पाहून डोळ्यात येईल पाणी - Marathi News | Bigg Boss 19 amaal malik gets emotional after seen armaan malik in the house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 19: 'बिग बॉस'कडून अमाल मलिकला खास सरप्राइज, भाऊ अरमानची घरात एन्ट्री, व्हिडीओ पाहून डोळ्यात येईल पाणी

'बिग बॉस'च्या घरातून नवा प्रोमो समोर आला आहे. बिग बॉसकडून अमालला खास सरप्राइज मिळणार आहे. अमालला भेटायला त्याचा भाऊ अरमान येत असल्याचं व्हिडीओ दिसत आहे. ...

लोकप्रिय अभिनेत्रीचा प्रणित मोरेला थेट सपोर्ट; म्हणाली, "शोचा विजेता तोच व्हायला हवा" - Marathi News | Arti Singh Supports Pranit More In Bigg Boss 19 House | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लोकप्रिय अभिनेत्रीचा प्रणित मोरेला थेट सपोर्ट; म्हणाली, "शोचा विजेता तोच व्हायला हवा"

'बिग बॉस'ची एक्स स्पर्धक आणि लोकप्रिय अभिनेत्रीने उघडपणे प्रणित मोरेला पाठिंबा दिला आहे. ...

अजित पवारांसाठी सूरजची हृदयस्पर्शी पोस्ट, म्हणाला "फक्त तुमच्यामुळे माझ्यासारख्या..." - Marathi News | Bigg Boss Marathi Season 5 Winner Suraj Chavan Heartfelt Gratitude To Dcm Ajit Pawar For Building New Home For Him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अजित पवारांसाठी सूरजची हृदयस्पर्शी पोस्ट, म्हणाला "फक्त तुमच्यामुळे माझ्यासारख्या..."

अजित पवारांनी बांधून दिलेल्या घरात प्रवेश करताच सूरज चव्हाण भावुक, लिहिली हृदयस्पर्शी पोस्ट ...