विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...' बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी? अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर मुंबई - महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या अध्यक्ष पदी भाजपा नेते आमदार प्रवीण दरेकर विजयी, जय कवळी आणि दरेकरांच्या पॅनेलचे २९ पैकी २९ उमेदवार विजयी ...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला... कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल... डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार... आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...' बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका... इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार... तुमच्या कारमधील परफ्यूम दरवळतोय पण ठरतोय 'सायलेंट किलर'! श्वास आणि मायग्रेनचा गंभीर धोका वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
Bigg Boss 19 News in Marathi | बिग बॉस १९ मराठी बातम्या FOLLOW Bigg boss, Latest Marathi News 'बिग बॉसच्या 19' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे. Read More
आयुष्यातील सर्वात मोठ्या स्कँडलचा सामना करावा लागला. ...
गश्मीरने चाहत्याला दिलेल्या या उत्तरामुळे त्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री होणार का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. ...
Bigg Boss OTT 3 मध्ये या बोल्ड आणि बिनधास्त स्पर्धकाची एन्ट्री होणार आहे. ...
'बिग बॉस ओटीटी'च्या तिसऱ्या पर्वामधील एका स्पर्धकाचा प्रवास संपला आहे. ...
आधीच रणवीरला मेकर्स खूपच पाठीशी घालतात असा इतर स्पर्धक दावा करत होते. तर आता या फोटोवरुन हे स्पष्टच झालं आहे. ...
बिग बॉसमधून बाहेर येताच पायलने पती अरमानबद्दल मोठा खुलासा केला. ...
चंद्रिकाने 'बिग बॉस'च्या घरात वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा केला आहे. 'बिग बॉस'च्या घरात चंद्रिकाने रणवीर शौरीबरोबर बोलताना तिच्या वडिलांबाबत खुलासा केला. ...
ब्रेन हॅमरेजमधून सावरल्यानंतर करिअरमध्येही आल्या अडचणी, सावळ्या रंगामुळे झाली रातोरात रिप्लेस ...