लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिग बॉस

बिग बॉस

Bigg boss, Latest Marathi News

'बिग बॉसच्या १५' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे.
Read More
ठरलं तर! 'या' दिवशी 'बिग बॉस १९' भेटीला येणार, सलमान खान होस्टिंग करणार की नाही? जाणून घ्या - Marathi News | Bigg Boss 19 announced date time will salman khan hosting this season or not | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ठरलं तर! 'या' दिवशी 'बिग बॉस १९' भेटीला येणार, सलमान खान होस्टिंग करणार की नाही? जाणून घ्या

'बिग बॉस १९'ची सध्या चांगलीच चर्चा असून सलमान खान या सीझनचं होस्टिंग करणार की नाही, याचाही खुलासा झाला आहे ...

पाचव्यांदा बाबा होणार 'बिग बॉस' फेम कलाकार, बायकोने व्हिडीओ शेअर करत दिली गुड न्यूज - Marathi News | Bigg Boss youtuber armaan malik become father fifth time second wife krutika pregnant | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पाचव्यांदा बाबा होणार 'बिग बॉस' फेम कलाकार, बायकोने व्हिडीओ शेअर करत दिली गुड न्यूज

पाचव्यांदा बाबा होणार 'बिग बॉस' फेम लोकप्रिय कलाकार, दुसरी पत्नी दुसऱ्यांदा गरोदर. सोशल मीडियावर दिली आनंदाची बातमी ...

अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती - Marathi News | actress-shilpa-shirodkar-tests-corona-positive-request-all-to-wear-mask | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती

Shilpa Shirodkar Tested Covid Positive: बिग बॉस १८ मधून प्रसिद्धीझोतात आलेली शिल्पा शिरोडकर कोव्हिड पॉझिटिव्ह ...

"...तर सर्व गोष्टींचा त्याग करुन मी साध्वी होईल"; घटस्फोटांच्या चर्चांदरम्यान अभिनेत्रीचं मोठं वक्तव्य - Marathi News | actress yuvika chaudhary will choose the path of spirituality amid divorce rumours with prince narula | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"...तर सर्व गोष्टींचा त्याग करुन मी साध्वी होईल"; घटस्फोटांच्या चर्चांदरम्यान अभिनेत्रीचं मोठं वक्तव्य

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीने घटस्फोटांच्या चर्चांदरम्यान साध्वी होईल, असं वक्तव्य केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. काय म्हणाली अभिनेत्री? ...

'बिग बॉस' हिंदी नंतर रिजेक्शचाच सामना करावा लागला, निक्की तांबोळी म्हणाली, "त्यानंतर मी..." - Marathi News | nikki tamboli reveals she faced rejections after bigg boss hindi how she got over it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस' हिंदी नंतर रिजेक्शचाच सामना करावा लागला, निक्की तांबोळी म्हणाली, "त्यानंतर मी..."

हिंदी बिग बॉसनंतर उलट तिला रिजेक्शनचाच सामना करावा लागल्याचा खुलासा नुकताच केला आहे. ...

एल्विशची सिस्टम हँग होणार! सापाचे विष आणि ड्रग्जच्या वापराप्रकरणात युट्यूबरला कोर्टाचा दणका - Marathi News | court rejects Elvish Yadav's plea to cancel snake venom case summons | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एल्विशची सिस्टम हँग होणार! सापाचे विष आणि ड्रग्जच्या वापराप्रकरणात युट्यूबरला कोर्टाचा दणका

युट्यूबर एल्विश यादववर रेव्ह पार्टी आयोजित केल्याचा आणि त्यात सापाच्या विषाचा वापर केल्याचा आरोप आहे. या प्रकारणात आता कोर्टाने एल्विशला मोठा दणका दिला आहे. ...

Soniya Bansal : "मला वास्तवासोबत..."; बिग बॉस फेम अभिनेत्रीने सोडली इंडस्ट्री, निवडला अध्यात्माचा मार्ग - Marathi News | bigg boss fame Soniya Bansal left showbiz industry after career failure follow spiritual path | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"मला वास्तवासोबत..."; बिग बॉस फेम अभिनेत्रीने सोडली इंडस्ट्री, निवडला अध्यात्माचा मार्ग

Soniya Bansal : सोनिया बन्सलने तिच्या करिअरबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. ...

हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत? - Marathi News | actress nikki tamboli admitted in hospital icu due to lungs collapsed and allergy of prawns | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?

निक्की तांबोळी ही मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. परंतु नुकतंय निक्कीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याची गोष्ट सांगितली आहे. इतकंच नव्हे निक्की ICU मध्ये उपचार घेती असंही तिने सांगितलं. काय घडलं नेमकं? (nikki tamboli) ...