लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिग बॉस १९

Bigg Boss 19 News in Marathi | बिग बॉस १९ मराठी बातम्या

Bigg boss, Latest Marathi News

'बिग बॉसच्या 19' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे.
Read More
'तुला पाहते रे' फेम गायत्री दातार सध्या काय करतेय? - Marathi News | tula pahate re fame actress gayatri datar boyfriend relationship other details | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'तुला पाहते रे' फेम गायत्री दातार सध्या काय करतेय?

'तुला पाहते रे' मालिकेतून घराघरात प्रसिद्ध झालेली अभिनेत्री गायत्री दातार सध्या काय करते? ...

'तो सतत स्पासाठी मला बोलवायचा'; शिव ठाकरेला आला कास्टिंग काऊचचा अनुभव - Marathi News | bigg-boss-16-fame-shiv-thakare-faced-casting-couch-revealed-in-bharti-singh-show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तो सतत स्पासाठी मला बोलवायचा'; शिव ठाकरेला आला कास्टिंग काऊचचा अनुभव

Shiv thakare: भारती-हर्षच्या पॉडकास्टमध्ये दिलेल्या मुलाखतीमध्ये शिवने घडलेला प्रसंग सांगितला आहे. ...

सापाचे विष पुरवठा प्रकरणात एल्विश यादवला जामीन मंजूर; पाच दिवसांनी तुरुंगाबाहेर - Marathi News | bigg boss fame Elvish Yadav Granted Bail In Snake Venom Case To Walk Out After Spending Five Days In Jail | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सापाचे विष पुरवठा प्रकरणात एल्विश यादवला जामीन मंजूर; पाच दिवसांनी तुरुंगाबाहेर

Elvish Yadav Snake Venom Case : पाच दिवस जेलमध्ये राहिल्यानंतर आता एल्विशला जामीन मंजूर करण्यात आला आहे.  ...

मुल दत्तक घेतल्याने बिग बॉस फेम अभिनेत्रीला अटक! नेमकं प्रकरण काय? - Marathi News | Bigg Boss fame actress sonu gowda arrested, accused of illegally adopting a child | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुल दत्तक घेतल्याने बिग बॉस फेम अभिनेत्रीला अटक! नेमकं प्रकरण काय?

बिग बॉस फेम अभिनेत्रीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, कारण ऐकून बसेल धक्का ...

लक्झरी गाड्या, घर फक्त दिखाव्यासाठी, प्रत्यक्षात...;एल्विश यादवच्या वडिलांनी केला मोठा खुलासा - Marathi News | elvish-yadav-father-shocking-revelation-youtuber-have-neither-expensive-cars-nor-property | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लक्झरी गाड्या, घर फक्त दिखाव्यासाठी, प्रत्यक्षात...;एल्विश यादवच्या वडिलांनी केला मोठा खुलासा

Elvish yadav father: एल्विश त्याच्या युट्यूब चॅनेलवर अनेकदा लक्झरी गाड्यांसोबत दिसायचा. मात्र, या गाड्या त्याच्या स्वत:च्या नसून त्याच्याविषयी एक वेगळंच सत्य समोर आलं आहे. ...

... म्हणून एल्विश यादवच्या जामीनवर आजही सुनावणी नाही; ४ दिवसांपासून कोठडीत - Marathi News | ... Therefore Bigg Boss fame Elvish Yadav's bail is not heard today; In custody for 4 days in surajpur | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :... म्हणून एल्विश यादवच्या जामीनवर आजही सुनावणी नाही; ४ दिवसांपासून कोठडीत

रेव्ह पार्टी विष प्रकरणाता एल्विशला न्यायालयाने १४ दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावली आली आहे ...

'इंजेक्शनचा मारा, वाढलेलं वजन..'; एग्स फ्रीज करताना प्रसिद्ध अभिनेत्रीने सहन केली त्रासदायक प्रक्रिया - Marathi News | had-to-take-a-lot-of-injections-gained-a-lot-of-weight-riddhima-pandit-had-to-face-difficulties-after-freezing-eggs | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'इंजेक्शनचा मारा, वाढलेलं वजन..'; एग्स फ्रीज करताना प्रसिद्ध अभिनेत्रीने सहन केली त्रासदायक प्रक्रिया

Riddhima pandit : रिद्धिमाने तिचे एग्स फ्रीज केले असून यासाठी तिला त्रासदायक प्रक्रियेतून जावं लागलं होतं. ...

एल्विश यादव प्रकरणात भाजपा खासदाराचं नाव; अटकेनंतर आईवडिलांची प्रतिक्रिया, म्हणाले- त्याने... - Marathi News | elvish yadav parents first reaction after you tuber arrest in snake venom alleged bjp mp maneka gandhi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एल्विश यादव प्रकरणात भाजपा खासदाराचं नाव; अटकेनंतर आईवडिलांची प्रतिक्रिया, म्हणाले- त्याने...

तो निर्दोष आहे! अटक झाल्यानंतर एल्विशच्या आईवडिलांची पहिली प्रतिक्रिया, भाजपा खासदारावर केले गंभीर आरोप ...