'बिग बॉसच्या १५' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे. Read More
अभिनेत्री मुंबईत राहण्यासाठी भाड्याचं घर शोधत आहे. मात्र घर शोधताना तिला तिचा धर्म विचारला जात असल्याचं अभिनेत्रीने म्हटलं आहे. त्याबरोबरच अभिनेत्री असल्यामुळे घर देण्यात लोक तयार नसल्याचं यामिनीने म्हटलं आहे. ...