लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिग बॉस १९

Bigg Boss 19 News in Marathi | बिग बॉस १९ मराठी बातम्या

Bigg boss, Latest Marathi News

'बिग बॉसच्या 19' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे.
Read More
Bigg Boss 18 : शिल्पा शिरोडकर ते गुणरत्न सदावर्ते, 'बिग बॉस १८'च्या घरातील सदस्यांची लिस्ट एका क्लिकवर - Marathi News | bigg boss 18 shilpa shirodkar gunratna sadavarte karan veer mehra contestant list details | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 18 : शिल्पा शिरोडकर ते गुणरत्न सदावर्ते, 'बिग बॉस १८'च्या घरातील सदस्यांची लिस्ट एका क्लिकवर

Bigg Boss 18 : बिग बॉस हिंदीचा नवा सीझन आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यंदाच्या सीझनमध्ये कोणते स्पर्धक दिसणार याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता होती. ...

Bigg Boss 18 : "मी डाकूंच्या खानदानातून आहे, त्यामुळे...", गुणरत्न सदावर्तेंची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री, सलमानलाही हसू आवरेना - Marathi News | Bigg Boss 18 advocate gunratna sadavarte enters salman khan show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 18 : "मी डाकूंच्या खानदानातून आहे, त्यामुळे...", गुणरत्न सदावर्तेंची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री, सलमानलाही हसू आवरेना

वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असणारे प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या नावाचीही चर्चा रंगली होती. आता गुणरत्न सदावर्तेंनी बिग बॉसच्या घरात त्यांच्या हटके अंदाजात एन्ट्री घेतली आहे.  ...

Bigg Boss 18: ९० च्या दशकातील हिरोईन शिल्पा शिरोडकरची एन्ट्री, सलमान म्हणतो, 'इथे कुठे आली तू...?' - Marathi News | Bigg Boss 18 Shilpa Shirodkar entry in bigg boss salman khan welcomes her on the show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :९० च्या दशकातील हिरोईन शिल्पा शिरोडकरची एन्ट्री, सलमान म्हणतो, 'इथे कुठे आली तू...?'

अमिताभ बच्चन ते शाहरुख खान सर्वांसोबतच केलं काम, आता बिग बॉस गाजवणार ...

Bigg Boss18 च्या प्रीमियरला आले अनिरुद्धाचार्य महाराज, सलमानला भेट दिली भगवद् गीता - Marathi News | Aniruddhacharya Maharaj arrives at the premiere of Bigg Boss 18 presents Bhagwad Gita to Salman | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss18 च्या प्रीमियरला आले अनिरुद्धाचार्य महाराज, सलमानला भेट दिली भगवद् गीता

सलमानसाठी मुलगी शोधण्याबद्दल म्हणाले...अभिनेत्याची प्रतिक्रिया व्हायरल ...

'बिग बॉस १८' मध्ये सहभागी होणार चार पायांचा प्राणी?, जाणून घ्या याबद्दल - Marathi News | Four-legged animal to participate in 'Bigg Boss 18'?, Know about it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस १८' मध्ये सहभागी होणार चार पायांचा प्राणी?, जाणून घ्या याबद्दल

Bigg Boss 18 : 'बिग बॉस १८' आजपासून सुरू होत असून शोचे अनेक प्रोमोही रिलीज झाले आहेत. एका प्रोमोमध्ये एक गाढव दाखवण्यात आले आहे जो शोचा सदस्य झाल्यानंतर घरात राहणार आहे. ...

भक्तांच्या समस्यांचं निरसन करणाऱ्या स्वामी अनिरुद्धाचार्य यांची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री? घराबाहेर झाले स्पॉट - Marathi News | aniruddhacharya maharaj Swami in Bigg Boss 18 grand premeire salman khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भक्तांच्या समस्यांचं निरसन करणाऱ्या स्वामी अनिरुद्धाचार्य यांची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री? घराबाहेर झाले स्पॉट

भक्तांच्या विविध प्रश्नांना उत्तरं देणारे स्वामी अनिरुद्धाचार्य बिग बॉसच्या घराबाहेर मीडियाशी बोलताना स्पॉट झाले आहेत (salman khan, bigg boss 18) ...

कोरीव शिल्पे, मोठ्या घंटा अन् प्राचीन बांधकाम! 'बिग बॉस १८'चं घर पाहून तुम्हालाही होईल टाइम ट्रॅव्हल - Marathi News | bigg boss 18 home tour time travel theme and touch linig area bedroom garden area | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कोरीव शिल्पे, मोठ्या घंटा अन् प्राचीन बांधकाम! 'बिग बॉस १८'चं घर पाहून तुम्हालाही होईल टाइम ट्रॅव्हल

गुहा आहे की घर? प्राचीन संस्कृतीवर आधारीत आहे 'बिग बॉस १८'ची थीम, पाहा खास झलक ...

Bigg Boss 18 ची उत्सुकता शिगेला! सलमानने डॅशिंग एन्ट्री घेऊन दाखवला अनोखा अंदाज, बघा व्हिडीओ - Marathi News | hindi Bigg Boss 18 salman khan swag and killer look like people | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 18 ची उत्सुकता शिगेला! सलमानने डॅशिंग एन्ट्री घेऊन दाखवला अनोखा अंदाज, बघा व्हिडीओ

सलमान खानचा बिग बॉस हिंदीमधील पहिला लूक व्हायरल झालाय (salman khan, bigg boss hindi) ...