'बिग बॉसच्या १५' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे. Read More
Priyanka chahar choudhary: कलाविश्वातील अभिनेत्री कायम ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत येत असतात. परंतु, प्रियांका चहर चौधरी तिच्या विचित्र अवस्थेमुळे चर्चेत आली आहे. ...
Elvish yadav: रेव्ह पार्टीमध्ये एल्विश यादवने सापाचं विष पुरवल्याचं म्हटलं जात होतं. याप्रकरणी त्याला 5 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. या सगळ्या प्रकारावर आता त्याने त्याची प्रतिक्रिया दिली आहे. ...