Bigg Boss 19 News in Marathi | बिग बॉस १९ मराठी बातम्याFOLLOW
Bigg boss, Latest Marathi News
'बिग बॉसच्या 19' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे. Read More
गेल्या आठवड्यात 'बिग बॉस मराठी ६'मधून बाहेर पडलेला स्पर्धक ओमकार राऊत आणि त्याच्यात हाणामारी झाल्याची चर्चा आहे. यासंबंधीचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ...
'बिग बॉस १३' फेम अभिनेत्री हिमांशी खुराना हिला धमकीचा ईमेल आला आहे. याप्रकरणी अभिनेत्रीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. गँगस्टरने अभिनेत्रीकडे १० कोटींची मागणी केली आहे. ...
'बिग बॉस मराठी ६'च्या घरात राकेश बापट, करण सोनावणे, सचिन कुमावत, प्रभू शेळके, आयुष संजीव आणि प्राजक्ता शुक्रे. आता या सहा जणांपैकी या आठवड्यात दोन स्पर्धक घराबाहेर जाणार, अशी चर्चा आहे. ...
या आठवड्यात रुचिताने दीपाली सय्यदला उद्देशून थुंकण्याचा अभिनय केला. त्यामुळे सदस्य चांगलेच चिडलेले दिसले. याच मुद्द्याला धरुन रितेशने आज रुचिताची चांगलीच शाळा घेतली. ...
बिग बॉसमधून बाहेर आल्यावर दिव्या शिंदेने काहीच पोस्ट केली नव्हती. पण काही तासांपूर्वी दिव्याने एक व्हिडीओ पोस्ट करुन सर्वांना संदेश दिलाय. काय म्हणाली? ...
'बिग बॉस; या शोमध्ये भांडण तंटे होताना दिसतात. पण फार क्वचितच ही भांडणं वेगळ्या पातळीवर जातात आणि स्पर्धकांचा तोल जातो. याआधीही 'बिग बॉस'मध्ये विशेषतः 'बिग बॉस मराठी'मध्ये अशा घटना घडल्या आहेत. परंतु दिव्याचं जाणं हे सर्वांना विचार करायला लावणारं आहे ...