लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिग बॉस

बिग बॉस

Bigg boss, Latest Marathi News

'बिग बॉसच्या १५' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे.
Read More
'बिग बॉस' फेम अब्दु रोझिकच्या लग्नाची बातमी खोटी? जवळचा मित्र शिव ठाकरे म्हणाला... - Marathi News | Abdu Rozik getting married but his close friend Shiv Thakre has no idea about it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस' फेम अब्दु रोझिकच्या लग्नाची बातमी खोटी? जवळचा मित्र शिव ठाकरे म्हणाला...

अब्दुच्या या गुडन्यूजवर त्याचा जवळचा मित्र अभिनेता शिव ठाकरेने प्रतिक्रिया दिली आहे. ...

'बिग बॉस' फेम अब्दु रोजिकला मिळाली दुल्हनिया! लवकरच चढणार बोहल्यावर; व्हिडीओ शेअर करत म्हणाला... - Marathi News | Bigg Boss 16 fame Abdu Rozik is set to tie the knot on July 7 Watch video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस' फेम अब्दु रोजिकला मिळाली दुल्हनिया! लवकरच चढणार बोहल्यावर

'दुबई के छोटे भाईजान' म्हणून प्रसिद्ध असलेला अब्दू रोजिक ( Abdu Rozik)  कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. ...

एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी - Marathi News | ed filed money laundring case youtuber and bigg boss ott fame elvish yadav | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी

रेव्ह पार्टीत सापाचं विष पुरवल्याचं प्रकरण ताजं असतानाच मनी लॉड्रिंग केसमध्ये त्याचं नाव समोर आलं आहे. याप्रकरणी ईडीकडून मनी लॉड्रिंग प्रकरणात गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. ...

पैठणी आणि साऊथ स्वॅग! बहिणीच्या लग्नात 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्रीचीच हवा - Marathi News | tharal tar mag fame actress ruchira jadhav south indian look in paithani saree photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पैठणी आणि साऊथ स्वॅग! बहिणीच्या लग्नात 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्रीचीच हवा

बहिणीच्या लग्नात मराठमोळ्या अभिनेत्रीचा पारंपरिक थाट, पाहा फोटो ...

'बिग बॉस ओटीटी'चं तिसरं पर्व पाहण्यासाठी आता मोजावे लागणार पैसे ? जाणून घ्या कधीपासून सुरू होणार शो - Marathi News | Bigg Boss Ott 3 Start Date On Jio Cinema Contestants List And More | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस ओटीटी'चं तिसरं पर्व पाहण्यासाठी मोजावे लागणार पैसे ? कधीपासून सुरू होणार शो

गेल्या कित्येक वर्षांपासून 'बिग बॉस' प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. ...

'बिग बॉस' च्या नावाखाली फसवणूक, रात्री ३ वाजता... मनिषा राणीने सांगितला धक्कादायक प्रसंग - Marathi News | Manisha Rani was about to got trapped in casting couch a person cheated with her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस' च्या नावाखाली फसवणूक, रात्री ३ वाजता... मनिषा राणीने सांगितला धक्कादायक प्रसंग

कास्टिंग काऊचचा शिकार होता होता वाचली. काय आहे तो किस्सा? ...

'बिग बॉस 17' फेम ईशा मालवीय अन् समर्थ जुरेल यांनी एकमेकांना केलं अनफॉलो, ब्रेकअपवर चिंटूने सोडलं मौन! - Marathi News | 'Bigg Boss 17' fame Esha Malaviya and Samarth Jurel breakup | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस 17' फेम ईशा मालवीय अन् समर्थ जुरेल यांचं ब्रेकअप, एकमेकांना केलं अनफॉलो

अभिनेत्री ईशा मालवीय आणि समर्थ जुरेल गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत दिसत आहेत. दोघेही बिग बाॅसच्या घरात सहभागी झाले ... ...

"क्या गरीब बनेगी रे तू?", भिकाऱ्याच्या वेशातील अभिनेत्रीला पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल - Marathi News | bigg boss 16 fame priyanka chaudhary gets troll for wearing diamond ring in beggers role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"क्या गरीब बनेगी रे तू?", भिकाऱ्याच्या वेशातील अभिनेत्रीला पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

एका अभिनेत्रीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओत अभिनेत्री भिकाऱ्याच्या वेशात दिसत आहे. भिकाऱ्याच्या वेशातील या अभिनेत्रीला ओळखणंही कठीण झालं आहे. ...