'बिग बॉसच्या १५' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे. Read More
अभिनेत्री रुचिरा जाधवने शुटींगनिमित्ताने बकरी ईदला खास फोटो पोस्ट केले होते. त्यामुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. रुचिराने त्यावर लोकांना खणखणीत उत्तर दिलंय (ruchira jadhav) ...
'बिग बॉस ओटीटी'मध्ये अनेक युट्यूबर्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरची नावं समोर आली आहेत. आता बॉलिवूड सिंगर मिका सिंगही 'बिग बॉस ओटीटी'मध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. ...
'बिग बॉस ओटीटी' होस्ट करण्यासाठी अनिल कपूर यांना मिळणाऱ्या मानधनाचा आकडा समोर आला आहे. त्यांना मिळणारं मानधन हे 'बिग बॉस हिंदी' होस्ट करणाऱ्या सलमान खानपेक्षा ६ पटीने कमी आहे. ...