'बिग बॉसच्या १५' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे. Read More
'बिग बॉस ओटीटी ३' मध्ये कोणते स्पर्धक पाहायला मिळणार याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. यंदाच्या पर्वात कोण सहभागी होणार? याबाबत अनेक चर्चा रंगल्या होत्या. ...
Rimi sen:रिमीला करायचा नव्हता बिग बॉस हा शो करायचा नव्हता. मात्र, तिने हा शो करावा यासाठी मेकर्स तिच्या मागे लागले होते असं तिने या मुलाखतीमध्ये सांगितलं. ...
Rimi Sen: रिमीने सलमान खानसोबत 'क्योंकि' या सिनेमातही काम केलं होतं. या सिनेमानंतर तिने लागोपाठ अनेक सुपरहिट सिनेमा इंडस्ट्रीला दिले. परंतु, त्यानंतर तिचा कलाविश्वातील वावर कमी झाला. ...
आपल्या वक्तव्यांनी आणि वादविवादांमुळे चर्चेत असलेली दिल्लीमधील व्हायरल वडापाव गर्ल आता 'बिग बॉस ओटीटी 3' मध्ये दिसणार (vadapav girl, bigg boss ott 3) ...