लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिग बॉस

बिग बॉस

Bigg boss, Latest Marathi News

'बिग बॉसच्या १५' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे.
Read More
Bigg Boss OTT 3: अबब! दिवसाला ४० हजार कमावते वडापाव गर्ल? बिग बॉसच्या घरात खुलासा - Marathi News | delhi viral vadapav girl chandrika dixit earn 40 thousand per day bigg boss ott 3 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss OTT 3: अबब! दिवसाला ४० हजार कमावते वडापाव गर्ल? बिग बॉसच्या घरात खुलासा

'बिग बॉस ओटीटी 3' मध्ये व्हायरल वडापाव गर्लने तिच्या रोजच्या कमाईबद्दल खुलासा केलाय (chandrika dixit, bigg boss ott 3) ...

व्हिडीओ बनवते म्हणून आईने सुरा उगारला! शिवानीची दर्रभरी कहाणी ऐकून अनिल कपूरही भावूक - Marathi News | bigg boss ott 3 shivani kumari life journey will make anil kapoor emotional | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :व्हिडीओ बनवते म्हणून आईने सुरा उगारला! शिवानीची दर्रभरी कहाणी ऐकून अनिल कपूरही भावूक

'बिग बॉस ओटीटी 3' मध्ये उत्तर प्रदेशमधील प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर शिवानी कुमार सहभागी झालीय. तिच्या आयुष्याचा प्रवास डोळ्यात पाणी आणणारा आहे (shivani kumar, bigg boss ott 3) ...

Bigg Boss OTT 3: 'दोन पत्नींपैकी कोणासोबत बेड शेअर करायला आवडेल?' अरमान मलिक म्हणाला.. - Marathi News | youtuber armaan malik with 2 wifes payal and krutika in bigg boss ott 3 anil kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss OTT 3: 'दोन पत्नींपैकी कोणासोबत बेड शेअर करायला आवडेल?' अरमान मलिक म्हणाला..

'बिग बॉस ओटीटी 3' च्या घरात युट्यूबर अरमान मलिक त्याच्या दोन्ही पत्नींसोबत सहभागी झालाय. त्यावेळी अनिल कपूर यांनी विचारलेल्या प्रश्नांना अरमानने उत्तर दिलंय (anil kapoor, armaan malik) ...

Bigg Boss OTT 3: पत्नीच्या बेस्ट फ्रेंडबरोबरच केलं दुसरं लग्न, युट्यूबर अरमान मलिकची दोन्ही पत्नींसह एन्ट्री - Marathi News | bigg boss ott 3 youtuber armaan malik and his two wifes krutika and payal enter in house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss OTT 3: पत्नीच्या बेस्ट फ्रेंडबरोबरच केलं दुसरं लग्न, युट्यूबर अरमान मलिकची दोन्ही पत्नींसह एन्ट्री

यंदाच्या सीझनमध्ये युट्यूबर अरमान मलिक त्याच्या दोन पत्नींसह सहभागी होणार असल्याचं बोललं जात होतं. बिग बॉसच्या घरात अरमान मलिकने त्याच्या पत्नी कृतिका आणि पायलबरोबर दिमाखात एन्ट्री घेतली आहे. ...

Bigg Boss OTT 3 : दिल्लीची वडापाव गर्ल ते दोन पत्नी असलेला युट्यूबर, 'बिग बॉस' स्पर्धकांची संपूर्ण यादी - Marathi News | bigg boss ott 3 wada pav girl you tuber armaan malik ranvir shorey full contestant list | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss OTT 3 : दिल्लीची वडापाव गर्ल ते दोन पत्नी असलेला युट्यूबर, 'बिग बॉस' स्पर्धकांची संपूर्ण यादी

Bigg Boss OTT 3 : 'बिग बॉस ओटीटी'च्या नव्या पर्वाला आजपासून सुरुवात झाली आहे. 'बिग बॉस ओटीटी ३' मध्ये कोणते स्पर्धक पाहायला मिळणार याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. ...

'बिग बॉस'च्या घरातच होणार ब्रेकिंग न्यूज, पत्रकाराची एन्ट्री; दारूच्या नशेत केलं होतं अँकरिंग - Marathi News | bigg boss ott 3 journalist deepak chaurasia enter in the house controvertial life | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस'च्या घरातच होणार ब्रेकिंग न्यूज, पत्रकाराची एन्ट्री; दारूच्या नशेत केलं होतं अँकरिंग

Bigg Boss OTT 3 : यंदाच्या सीझनमध्ये पत्रकारही सहभागी होणार असल्याची चर्चा होती. आता या पत्रकाराने 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री घेतली आहे.  ...

Bigg Boss OTT 3: "मी झोपताना लाथ मारते..", शिवानी कुमारच्या साधेपणाने जिंकली सर्वांची मनं - Marathi News | shivani kumar in bigg boss ott 3 with anil kapoor and sana khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss OTT 3: "मी झोपताना लाथ मारते..", शिवानी कुमारच्या साधेपणाने जिंकली सर्वांची मनं

'बिग बॉस ओटीटी 3' मध्ये शिवानी कुमारची एन्ट्री झालीय. शिवानीच्या साध्या स्वभावाने लोकांचं मन जिंकलंय (Bigg Boss OTT 3) ...

Bigg Boss OTT 3 : 'बिग बॉस'च्या घरात बॉलिवूड अभिनेत्याची एन्ट्री, सलमानबरोबर केलंय काम - Marathi News | Bigg Boss OTT 3 bollywood actor ranvir shorey enter in the house anil kapoor show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss OTT 3 : 'बिग बॉस'च्या घरात बॉलिवूड अभिनेत्याची एन्ट्री, सलमानबरोबर केलंय काम

'बिग बॉस ओटीटी ३' मध्ये कोणते स्पर्धक पाहायला मिळणार याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. यंदाच्या पर्वात कोण सहभागी होणार? याबाबत अनेक चर्चा रंगल्या होत्या. ...