पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या राज्यातील खेळाडूंना रोख पारितोषिक, सत्कार होणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा राज्य मंत्रिमंडळाचे २१ 'जम्बो निर्णय'; आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा घोषणांचा धमाका ९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले... जिओ-हॉटस्टार सबस्क्रीप्शनमध्ये मोठी वाढ करण्याची शक्यता; ₹१,४९९ प्लॅनची किंमत थेट... महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय? "सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात बुडालो'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट "आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल "आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले? एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं? भीषण! भूकंपाने हादरला अफगाणिस्तान; ७ जणांचा मृत्यू, १५० जखमी; मजार-ए-शरीफचं नुकसान
Bigg Boss 19 News in Marathi | बिग बॉस १९ मराठी बातम्या FOLLOW Bigg boss, Latest Marathi News 'बिग बॉसच्या 19' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे. Read More
बिग बॉस फेम प्रियांका देशपांडे लग्नाच्या बेडीत अडकली आहे. प्रियांकाने बुधवारी(१६ एप्रिल) बॉयफ्रेंड वासीसोबत सात फेरे घेत पुन्हा नव्याने आयुष्याला सुरुवात केली आहे. ...
'बिग बॉस ओटीटी २' फेम अभिनेत्री पलक पुरसवानी हिचा साखरपुडा झाला आहे. अभिनेत्रीला बॉयफ्रेंड रोहन खन्नाने तुर्कीमधील कप्पाडोसिया येथे फिल्मी स्टाइमलमध्ये प्रपोज केलं. ...
अभिनेत्री नायरा बॅनर्जी (Nyra Banerjee) हे हिंदी मालिकाविश्वातील लोकप्रिय नाव आहे. ...
कुणाल कामराला सलमान खानचा शो बिग बॉसच्या नव्या सीझनसाठी विचारणा होत आहे. याबाबत खुद्द स्टँडअप कॉमेडियननेच खुलासा केला आहे. ...
बिग बॉस फेम अभिनेत्रीने तिचं मुंबईत घर घेण्याचं स्वप्न पूर्ण केलं आहे. ...
गेले २५ वर्ष लांब केसामध्ये पाहिलेल्या अभिजीत बिचुकलेंनी आपली हेअरस्टाईल बदलली आहे. ...
प्रिन्स-युविका वेगळे होणार? अभिनेत्री म्हणाली... ...
अनेक सेलिब्रिटी महागड्या कार खरेदी करतात. पण, 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने तिच्या आईला महागडी कार गिफ्ट केली आहे. ...