लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिग बॉस

बिग बॉस

Bigg boss, Latest Marathi News

'बिग बॉसच्या १५' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे.
Read More
सलमान खानला घाबरत नाही? अभिजीत बिचुकलेंचं खास इंग्रजीत उत्तर, म्हणाले - What I'm is... - Marathi News | Not afraid of Salman Khan? Abhijeet Bichukale answer in English bigg boss marathi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानला घाबरत नाही? अभिजीत बिचुकलेंचं खास इंग्रजीत उत्तर, म्हणाले - What I'm is...

अभिजीत बिचुकलेंनी नुकत्याच एका मुलाखतीत सलमान खान आणि बिग बॉसबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत आहे (abhijeet bichukle) ...

'बिग बॉस १८'मध्ये 'खल्लास गर्ल' ईशा कोप्पिकरची एन्ट्री? आतापर्यंत ही नावं आली समोर - Marathi News | Entry of 'Khallas Girl' Esha Koppikar in 'Bigg Boss 18'? So far these names have come forward | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस १८'मध्ये 'खल्लास गर्ल' ईशा कोप्पिकरची एन्ट्री? आतापर्यंत ही नावं आली समोर

Bigg Boss 18 : 'बिग बॉस १८' लवकरच भेटीला येणार आहे. शो सुरू होण्याचे दिवस जसजसे जवळ येत आहेत, तसतसे सेलिब्रिटींची नावेही समोर येत आहेत. ...

राजेश खन्ना यांनादेखील एकेकाळी 'बिग बॉस'ची मिळाली होती ऑफर, प्रत्येक एपिसोडसाठी मिळणार होती मोठी रक्कम - Marathi News | Rajesh Khanna also once got an offer of 'Bigg Boss', a huge amount for every episode | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राजेश खन्ना यांनादेखील एकेकाळी 'बिग बॉस'ची मिळाली होती ऑफर, प्रत्येक एपिसोडसाठी मिळणार होती मोठी रक्कम

Rajesh Khanna : राजेश खन्ना यांना हिंदी चित्रपटसृष्टीचे पहिले सुपरस्टार म्हटले जाते. एकेकाळी या अभिनेत्याला बिग बॉस शोची ऑफर आल्याचे सांगितले जाते. ...

Ayesha Khan : "२ मुलांनी निर्जन रस्त्यावर..."; अभिनेत्रीसोबत गैरवर्तन, झाली होती अत्यंत वाईट अवस्था - Marathi News | bigg boss 17 fame ayesha khan narrates harrowing with stalker | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"२ मुलांनी निर्जन रस्त्यावर..."; अभिनेत्रीसोबत गैरवर्तन, झाली होती अत्यंत वाईट अवस्था

Ayesha Khan : आयशा खानने तिच्यासोबत घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेचा खुलासा केला आहे. ...

'आई कुठे...' फेम अभिनेत्रीला हिंदी बिग बॉसची ऑफर? मराठमोळी अभिनेत्री गाजवणार सलमानचा शो - Marathi News | bigg boss 18 aai kuthe kay karte fame actress rupali bhosale to seen in new season gets offer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे...' फेम अभिनेत्रीला हिंदी बिग बॉसची ऑफर? मराठमोळी अभिनेत्री गाजवणार सलमानचा शो

एका मराठमोळ्या अभिनेत्रीला हिंदी बिग बॉसची ऑफर मिळाल्याचं समजत आहे.  ...

बॉलिवूडपासून दुरावलेली ही अभिनेत्री दिसणार 'बिग बॉस १८' मध्ये, कोण आहे ती? - Marathi News | This actress who is away from Bollywood will be seen in 'Bigg Boss 18', who is she? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडपासून दुरावलेली ही अभिनेत्री दिसणार 'बिग बॉस १८' मध्ये, कोण आहे ती?

Bigg Boss 18 : सलमान खानचा 'बिग बॉस १८' सुरू होण्यासाठी अजून २ महिने बाकी आहेत, मात्र निर्मात्यांनी यासाठी सेलिब्रिटींशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. मात्र, अद्याप कोणाच्याही नावाला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. ...

अनिल कपूरसोबतच्या लिपलॉक सीनने उडवली होती खळबळ, आता 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री करणार 'ही' बोल्ड अभिनेत्री - Marathi News | Musafir actress Sameera Reddy Bigg Boss Season 18 | did liplock scene with Anil Kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लिपलॉक सीनने उडवली होती खळबळ, आता 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री करणार 'ही' बोल्ड अभिनेत्री

'बिग बॉस 18' ची चर्चा सुरू झाली आहे ...

मराठमोळी शिल्पा शिंदे या अभिनेत्यासोबत बांधणार होती लग्नगाठ, पण तिने मोडला साखरपुडा - Marathi News | Marathmoli actress Shilpa Shinde was going to tie the knot with actor, but she broke the engagement. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळी शिल्पा शिंदे या अभिनेत्यासोबत बांधणार होती लग्नगाठ, पण तिने मोडला साखरपुडा

Shilpa Shinde : शिल्पा शिंदेने मोडलेल्या साखरपुड्यावर आता अभिनेत्याने प्रतिक्रिया दिली आहे. ...