Bigg Boss 19 News in Marathi | बिग बॉस १९ मराठी बातम्याFOLLOW
Bigg boss, Latest Marathi News
'बिग बॉसच्या 19' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे. Read More
बिग बॉसच्या टॉप ३ मध्ये पोहोचण्यासाठी प्रत्येक सदस्य शर्थीचे प्रयत्न करताना दिसत आहे. या आठवड्यातील नॉमिनेशन टास्क सोमवारी पार पडणार आहे. याचा प्रोमो समोर आला आहे. ...
Bigg Boss 19: कॉमेडियन प्रणित मोरेने बिग बॉस १९च्या टॉप ९मध्ये स्थान मिळवलं आहे. बिग बॉसच्या घरातील या टॉप ९ सदस्यांच्या संपत्तीचा आकडा समोर आला आहे. ...