'बिग बॉसच्या १५' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे. Read More
अनुपमाच्या स्टोरीत एक नविनच पण प्रेक्षकांना हवाहवासा वाटणारा ट्विस्ट आला आहे. त्यामुळे सुरुवातीपासूनच टीआरपीच्या बाबतीत टॉपवर असणारी अनुपमा (Anupama) आता बिगबॉस (Bigg Boss) समोरही कमालीचा भाव खाऊन जात आहे. ...
Bigg Boss 15 : ‘बिग बॉस 15’च्या घरातील एक जोडी आधीच प्रेमात आकंठ बुडालीये. ती म्हणजे मायशा व ईशानची. आता कदाचित आणखी एक लव्हस्टोरी घरात बहरताना प्रेक्षक पाहू शकतील. ...