लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिग बॉस

बिग बॉस

Bigg boss, Latest Marathi News

'बिग बॉसच्या १५' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे.
Read More
'नवरा परत आला तर ठीक नाहीतर...', लग्न झाल्यापासून नवरा आहे लांब अन् राखी सावंतला व्हायचंय आई - Marathi News | 'If the husband comes back, it will not be okay ...', the husband has been married for a long time. | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'नवरा परत आला तर ठीक नाहीतर...', लग्न झाल्यापासून नवरा आहे लांब अन् राखी सावंतला व्हायचंय आई

अभिनेत्री राखी सावंत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आता म्हणतेय की तिला आई व्हायचे आहे. ...

Heena Panchal: 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्री हीना पांचाळला 'रेव्ह पार्टी'त अटक  - Marathi News | bigg boss marathi fame actress heena panchal arrested in nashik igatpuri high profile rave party | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Heena Panchal: 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्री हीना पांचाळला 'रेव्ह पार्टी'त अटक 

'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्री हीना पांचाळ हिला पोलिसांनी अटक केली आहे. नाशिकमधील इगतपुरी येथे हाय प्रोफाईल रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला होता. ...

बॉलिवूडमधील या दोन अभिनेत्री दिसणार बिग बॉसच्या घरात? दोघींही होत्या सुशांत सिंग राजपूतसोबत नात्यात - Marathi News | Rhea Chakraborty and Ankita Lokhande to make a splash in Bigg Boss 15 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडमधील या दोन अभिनेत्री दिसणार बिग बॉसच्या घरात? दोघींही होत्या सुशांत सिंग राजपूतसोबत नात्यात

सध्या बॉलिवूडमधील दोन अभिनेत्रींच्या नावाची चर्चा असून या दोघी एकत्र आल्या तर घरात दंगलच होईल असे नेटिझन्सचे म्हणणे आहे. ...

Bigg Boss Marathi Season 3 COMING SOON | ‘बिग बॉस मराठी सिझन ३’ प्रेक्षकांच्या भेटीला | Lokmat Filmy - Marathi News | Bigg Boss Marathi Season 3 COMING SOON | ‘Bigg Boss Marathi Season 3’ meets the audience Lokmat Filmy | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi Season 3 COMING SOON | ‘बिग बॉस मराठी सिझन ३’ प्रेक्षकांच्या भेटीला | Lokmat Filmy

...

मेकओव्हरमुळे तिचं नशीब पालटलं, बिग बॉसच्या एक्स कंटेस्टंटला झटक्यात लागली होती सिनेमाची लॉटरी - Marathi News | Bigg Boss 10's Lokesh Kumari looks unrecognisable in her latest pictures | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मेकओव्हरमुळे तिचं नशीब पालटलं, बिग बॉसच्या एक्स कंटेस्टंटला झटक्यात लागली होती सिनेमाची लॉटरी

बिग बॉसमुळे लोकेश उर्फ लोवीला बरीच लोकप्रियता लाभली आहे. त्यामुळेच शोमधून बाहेर पडताच तिने लूकवर मेहनत घेत स्वतःचा मेकओव्हर केला. दिल्लीत राहणा-या लोकेशचा जन्म २४ मार्च १९९१ रोजी झाला आहे. तिला गायन,नृत्य आणि ट्रॅव्हलिंगची हौस आहे. अर्थशास्त्र या विष ...

WHAT? सहा महिने चालणार ‘बिग बॉस’चा नवा सीझन; नवा ट्विस्ट, नवा हाय होल्टेज ड्रामा अन् बरंच काही...!! - Marathi News | bigg boss 15 to air for six months this year and will be telecasted on ott before going on-tv | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :WHAT? सहा महिने चालणार ‘बिग बॉस’चा नवा सीझन; नवा ट्विस्ट, नवा हाय होल्टेज ड्रामा अन् बरंच काही...!!

Bigg Boss 15 : भारतीय टीव्हीवरचा सर्वात मोठा आणि सर्वात वादग्रस्त शो म्हणून ओळखल्या जाणा-या ‘बिग बॉस’चे चाहते असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. ...

अभिनेत्री मोनालिसाने ग्रीन रंगाच्या साडीत केले फोटोशूट, दिसली लय भारी! - Marathi News | Bhojpuri actress Monalisa shares glamorous photos in green Saari images goes viral on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री मोनालिसाने ग्रीन रंगाच्या साडीत केले फोटोशूट, दिसली लय भारी!

बिग बॉस फेम अभिनेत्रीला स्कीन ट्रिटमेंट पडली होती महागात, आता बोल्ड फोटो शेअर करून आली चर्चेत - Marathi News | Bigg Boss fame actress had expensive skin treatment, now comes the discussion by sharing bold photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉस फेम अभिनेत्रीला स्कीन ट्रिटमेंट पडली होती महागात, आता बोल्ड फोटो शेअर करून आली चर्चेत

बिग बॉस फेम अभिनेत्री बोल्ड फोटोंमुळे चर्चेत आली आहे. ...