लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिग बॉस १९

Bigg Boss 19 News in Marathi | बिग बॉस १९ मराठी बातम्या

Bigg boss, Latest Marathi News

'बिग बॉसच्या 19' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे.
Read More
सलमानच्या जवळची अभिनेत्री लग्नाआधी राहिली होती गर्भवती, विवाहित कुमार सानूंना केलं होतं डेट - Marathi News | Bigg Boss 19 Contestants Kunnika Sadananda Love Life Got Pregnant Before Wedding Had Affair Kumar Sanu Singer | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सलमानच्या जवळची अभिनेत्री लग्नाआधी राहिली होती गर्भवती, विवाहित कुमार सानूंना केलं होतं डेट

लग्नाआधी गरोदर होती, वडिलांनी स्वीकार करण्यास दिला होता नकार, पण... ...

'बिग बॉस १९' मध्ये काही आठवड्यांसाठीच दिसणार सलमान खान? चाहत्यांमध्ये निराशा - Marathi News | salman khan will host bigg boss 19 for 15 weeks only took fees less than former season | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस १९' मध्ये काही आठवड्यांसाठीच दिसणार सलमान खान? चाहत्यांमध्ये निराशा

बिग बॉस १९ चा प्रीमियर काल दणक्यात पार पडला. सलमानने पुन्हा होस्ट म्हणून सर्वांचं मन जिंकलं, पण... ...

Bigg Boss 19: पहिल्याच दिवशी एक स्पर्धक जाणार घराबाहेर, बिग बॉस म्हणाले - "घरात राहण्यास योग्य नाही" (Video) - Marathi News | Bigg Boss 19 : One contestant will leave the house on the first day, Bigg Boss said - ''Not fit to stay in the house'' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 19: पहिल्याच दिवशी एक स्पर्धक जाणार घराबाहेर, बिग बॉस म्हणाले - "घरात राहण्यास योग्य नाही" (Video)

Bigg Boss 19 Episode 1 Preview: सलमान खानचा वादग्रस्त शो बिग बॉस सीझन १९ चा काल म्हणजेच २४ ऑगस्टला प्रीमियर पार पडला. यावेळी १६ स्पर्धकांनी बिग बॉसच्या घरात प्रवेश केला आहे. पण शोच्या पहिल्याच दिवशी एका स्पर्धकाला बाहेरचा रस्ता दाखवला जाणार आहे आणि त ...

Bigg Boss 19 : "वाटलं नव्हतं बिग बॉसची ऑफर येईल...", मराठमोळ्या प्रणित मोरेला अजूनही बसत नाहीये विश्वास - Marathi News | bigg boss 19 exclusive interview of contestant and stand up comedian pranit more | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"वाटलं नव्हतं बिग बॉसची ऑफर येईल...", मराठमोळ्या प्रणित मोरेला अजूनही बसत नाहीये विश्वास

Bigg Boss 19 : प्रणितला बिग बॉसच्या घरात पाहताच चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. आता 'बिग बॉस १९'च्या घरात प्रणित कशी खेळी करणार यासाठी चाहतेही उत्सुक आहेत. याचनिमित्ताने प्रणित मोरेने लोकमत फिल्मीशी एक्सक्लुझिव संवाद साधला.  ...

Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी - Marathi News | bigg boss 19 contestant full list gaurav khanna zeishan quadari pranit more amaal malik | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी

अत्यंत गाजलेल्या आणि वादग्रस्त असूनही लोकप्रिय ठरलेल्या बिग बॉस हिंदीचा नवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'बिग बॉस १९'चा ग्रँड प्रिमियर नुकताच पार पडला. पाहा स्पर्धकांची पूर्ण यादी. ...

Bigg Boss 19: अरमान मलिकचा भाऊ अमालची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री! सलमान म्हणाला- "मला विश्वास बसत नाहीये..." - Marathi News | Bigg Boss 19 Armaan Malik brother singer Amaal malik emters in salman khan show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 19: अरमान मलिकचा भाऊ अमालची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री! सलमान म्हणाला- "मला विश्वास बसत नाहीये..."

'बिग बॉस १९'च्या प्रोमोमध्ये अमालची झलक दिसली होती. या प्रोमोवरुन चाहत्यांनी अमाल मलिक असल्याचं ओळखलं होतं. प्रेक्षकांचा हा अंदाज खरा ठरला आहे. सिंगर अमाल मलिकने बिग बॉसमध्ये दमदार एन्ट्री घेतली आहे. ...

मिस युनिव्हर्स दीवा स्पर्धेत देशाचं प्रतिनिधित्व केलेली सुंदरी 'बिग बॉस'मध्ये! 'या' सेलिब्रिटींचीही एन्ट्री! - Marathi News | Bigg Boss Hindi Season 19 Grand Premiere Updates Nagma Mirajkar Awez Darbar Nehal Chudasama Basir Ali Abhishek Bajaj In Bb19 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मिस युनिव्हर्स दीवा स्पर्धेत देशाचं प्रतिनिधित्व केलेली सुंदरी 'बिग बॉस'मध्ये! 'या' सेलिब्रिटींचीही एन्ट्री!

यंदाच्या सीझनमध्ये सोशल मीडिया स्टार्सपासून ते अभिनेत्यांपर्यंत अनेक मोठे कलाकार 'बिग बॉस'च्या घरात दाखल झाले आहेत. ...

Bigg Boss 19: बॉलिवूडची हसिना कुनिका 'बिग बॉस'च्या घरात, सलमानसोबतही केलंय काम - Marathi News | Bigg Boss 19 Bollywood actress Kunika sadanand enters Bigg Boss house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 19: बॉलिवूडची हसिना कुनिका 'बिग बॉस'च्या घरात, सलमानसोबतही केलंय काम

यंदाच्या पर्वात कोणते नवे चेहरे दिसणार याबाबत चाहत्यांना उत्सुकता होती. बॉलिवूड अभिनेत्री कुनिका सदानंद यंदाच्या बिग बॉसची स्पर्धक आहे.  ...