लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिग बॉस

बिग बॉस

Bigg boss, Latest Marathi News

'बिग बॉसच्या १५' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे.
Read More
मोनालिसाने मालदीव बीचवर केली धमालमस्ती, शेअर केले फोटो - Marathi News | Bhojpuri Actress Monalisa beach Sizzles in Maldives Vacation teases fans deep-neck jumpsuit See pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मोनालिसाने मालदीव बीचवर केली धमालमस्ती, शेअर केले फोटो

चर्चा तर होणारच, बिग बॉसमध्ये शमिता शेट्टीसोबत रोमान्स करणाऱ्या राकेश बापटने केले होते 'या' अभिनेत्रीसह लग्न - Marathi News | Kiss me now ! Shamita Shetty's shocking dialogue to Rakesh Bapat, was husband of actress Ridhi Dogra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चर्चा तर होणारच, बिग बॉसमध्ये शमिता शेट्टीसोबत रोमान्स करणाऱ्या राकेश बापटने केले होते 'या' अभिनेत्रीसह लग्न

नुकताच प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये राकेश बापट शमिता शेट्टीला चक्क किस करताना दिसत आहे. तर कधी तिचे पाय चेपताना दिसत आहे. दोघेही एकमेकांसह प्रत्येक गोष्ट शेअर करताना दिसतात. ...

संकट इन जंगल, फैलाएगा दंगल पे दंगल...! Bigg Boss 15 चा प्रोमो तुम्ही पाहिलात का? - Marathi News | bigg boss 15 new promo salman khan has lost in jungle rekha helps him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संकट इन जंगल, फैलाएगा दंगल पे दंगल...! Bigg Boss 15 चा प्रोमो तुम्ही पाहिलात का?

Bigg Boss 15: आधी जंगल करावं लागणार पार, त्यानंतर खुलणार ‘बिग बॉस’च्या घरचं दार; एव्हरग्रीन रेखाचा आवाज ऐकून चाहत्यांची उत्सुकता शिगेला ...

इथे ये आणि मला किस कर...; शमिता शेट्टी व राकेश बापटची रोमॅन्टिक केमिस्ट्री - Marathi News | bigg boss ott when shamita shetty asked rakesh bapat to kiss kiss her the video is going viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इथे ये आणि मला किस कर...; शमिता शेट्टी व राकेश बापटची रोमॅन्टिक केमिस्ट्री

Bigg Boss OTT: ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये प्रेमाचे वारे...! पाहा व्हिडीओ ...

Good News! अभिनेत्री किश्वर मर्चेंटने दिला गोंडस बाळाला जन्म, बाळासोबतचा पहिला फोटो केला शेअर - Marathi News | Good News! Actress Kishwar Merchant gave birth to a cute baby, shared the first photo with the baby | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Good News! अभिनेत्री किश्वर मर्चेंटने दिला गोंडस बाळाला जन्म, बाळासोबतचा पहिला फोटो केला शेअर

अभिनेत्री किश्वर मर्चेंट आणि सुयश रायने सोशल मीडियावर चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. ...

Bigg Boss OTT: राकेश बापट आणि शमिता शेट्टी यांच्‍यामध्‍ये निर्माण होतेय जवळीक - Marathi News | Bigg Boss OTT: Rakesh Bapat and Shamita Shetty form a bond | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss OTT: राकेश बापट आणि शमिता शेट्टी यांच्‍यामध्‍ये निर्माण होतेय जवळीक

बिग बॉस ओटीटी घरामध्‍ये शमिता शेट्टी व राकेश बापट यांच्‍यामधील वाढती ज‍वळीक सध्या चर्चेचा विषय बनली आहे. ...

Bigg Boss OTT : करण जोहरवर भडकली सोफिया हयात; म्हणाली, तो सलमानपेक्षाही...! - Marathi News | Big Boss OTT sofia Hayat Bashes Karan Johar Calls Him Worse Than Salman Says Promoting Violence And Nepotism | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss OTT : करण जोहरवर भडकली सोफिया हयात; म्हणाली, तो सलमानपेक्षाही...!

Bigg Boss OTT : करण जोहर ‘बिग  बॉस ओटीटी’ हा शो कसा होस्ट करतो, हे पाहण्याची उत्सुकता नाही म्हटलं तरी सर्वांनाच होती. पण ... ...

Bigg Boss OTT: राखी सावंतने बिग बॉसच्या घरामधील सदस्‍यांबाबत केला उलगडा, जाणून घ्या याबद्दल - Marathi News | Bigg Boss OTT: Rakhi Sawant reveals about Bigg Boss house members, find out about it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss OTT: राखी सावंतने बिग बॉसच्या घरामधील सदस्‍यांबाबत केला उलगडा, जाणून घ्या याबद्दल

बिग बॉसची निस्‍सीम समर्थक असलेल्‍या राखीने बिग बॉस ओटीटी स्‍पर्धकांबाबत तिचे मत व्‍यक्‍त केले. ...