'बिग बॉसच्या १५' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे. Read More
होय, काही दिवसांपूर्वी एअरपोर्टवरचा उर्फीचा अवतार पाहून नेटक-यांनी तिला जबरदस्त ट्रोल केलं होतं. आता हीच उर्फी पुन्हा एकदा तिच्या कपड्यांमुळे चर्चेत आहेत. ...
अलीकडेच अशी बातमी आली होती की 'मोहब्बतें' फेम अभिनेत्री प्रीती झांगियानी 'बिग बॉस 15' मध्ये स्पर्धक म्हणून झळकणार आहे. या चर्चांवर आता प्रीतीनेच पूर्णविराम दिला आहे, या सर्व अफवा असल्याते तिने म्हटले आहे. ...
बिग बॉस ओटीटीमध्ये सहभागी झालेली उर्फी जावेद नेहमीच ट्रोल होत असते. तिचे कपडे, तिने शेअर केलेले व्हिडियोज किंवा तिच्या कमेंट्स... या सगळ्याचीच प्रचंड चर्चा होते. आता पुन्हा एकदा ती जबरदस्त ट्रोल होत आहे. ...