लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिग बॉस

बिग बॉस

Bigg boss, Latest Marathi News

'बिग बॉसच्या १५' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे.
Read More
Bigg Boss 15: अभिजीत बिचुकलेनं ओलांडल्या सर्व मर्यादा, देवोलिनाला ‘KISS’साठी केलं ब्लॅकमेल - Marathi News | bigg boss 15 abhijeet bichukale blackmailed devoleena bhattacharjee and ask for kiss | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :SHOCKING! अभिजीत बिचुकलेनं ओलांडल्या सर्व मर्यादा, देवोलिनाला ‘KISS’साठी केलं ब्लॅकमेल

Bigg Boss 15: होय, अभिजीत बिचुकलेने चक्क देवोलिना भट्टाचार्जी हिला किस मागितला आणि राडा झाला. याचा एक प्रोमो सध्या व्हायरल होतोय. ...

निक्की तांबोळी साडीत दिसली लय भारी!, पाहा तिचे साडीतील ग्लॅमरस फोटो - Marathi News | Nikki Tamboli in pink saree photoshoot goes viral on social media see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :निक्की तांबोळी साडीत दिसली लय भारी!, पाहा तिचे साडीतील ग्लॅमरस फोटो

Nikki Tamboli : निक्की तांबोळीच्या साडीतील फोटोंना मिळतेय चाहत्यांची पसंती ...

वाईल्ड कार्ड एन्ट्रीही ‘फेल’; ‘या’ तारखेला होणार ‘Bigg Boss 15’चा ग्रँड फिनाले?  - Marathi News | bigg boss 15 finale date out salman khan will host grand finale on january this day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वाईल्ड कार्ड एन्ट्रीही ‘फेल’; ‘या’ तारखेला होणार ‘Bigg Boss 15’चा ग्रँड फिनाले? 

Bigg Boss 15 फेब्रुवारी 2022 पूर्वीच बंद होण्याची शक्यता आहे. हे आहे कारण ...

'25 लाख रुपये हुंडा घेऊनही केली मारहाण'; राखी सावंतच्या नवऱ्यावर पहिल्या पत्नीचे गंभीर आरोप - Marathi News | bigg boss 15 rakhi sawant husband ritesh first wife leveled shocking allegations of domestic violence against him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हुंडा घेऊनही केली मारहाण';राखी सावंतच्या नवऱ्यावर पहिल्या पत्नीचे गंभीर आरोप

Bigg Boss 15: अलिकडेच या शोमध्ये रितेशचं पहिलं लग्न झाल्याचा खुलासा झाला. राखी सावंतसोबत लग्न करण्यापूर्वी रितेशचं पहिलं लग्न झालं असून त्याला एक लहान मुलगादेखील आहेत. ...

Bigg Boss मध्ये पहिल्यांदाच रोमॅंटिक झाला राखी सावंतचा पती, नॅशनल टीव्हीवरील लिपलॉकचे फोटो व्हायरल - Marathi News | Rakhi Sawant husband kissed her on-lips-for-first-time-romantic-liplock-goes-viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss मध्ये पहिल्यांदाच रोमॅंटिक झाला राखी सावंतचा पती, नॅशनल टीव्हीवरील लिपलॉकचे फोटो व्हायरल

Rakhi Sawant husband kissed : शुक्रवारच्या बिग बॉस १५ च्या(Bigg Boss 15) एपिसोडमध्ये जे झालं ते वाचून तुम्ही हैराण व्हाल. पहिल्यांदाच राखी सावंत आणि तिचा पती रितेश यांच्या लवी-डवी मोमेंट्स बघायला मिळालेत. ...

'ती अटेंशन सिकर आहे'; रश्मी देसाईच्या एक्स बॉयफ्रेंडचं ट्विट चर्चेत - Marathi News | bigg boss 15 rashami desai ex bf arhaan khan takes a dig at rashami | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ती अटेंशन सिकर आहे'; रश्मी देसाईच्या एक्स बॉयफ्रेंडचं ट्विट चर्चेत

Rashami desai: रश्मीने बिग बॉसच्या घरात व्हीआयपी कंटेस्टंट म्हणून एन्ट्री केली आहे. यापूर्वी रश्मी 'बिग बॉस १३' मध्ये झळकली होती. या पर्वात रश्मी आणि अरहान खान यांचं नातं चर्चेत आलं होतं. ...

काय? राखी सावंत नाही, तर फोटोत दिसणारी ‘ही’ महिला आहे राखीच्या नवऱ्याची खरी बायको? - Marathi News | Bigg Boss 15 rakhi sawant husband ritesh real wife image leaked on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काय? राखी सावंत नाही, तर फोटोत दिसणारी ‘ही’ महिला आहे राखीच्या नवऱ्याची खरी बायको?

Rakhi Sawant : माझ्या नवऱ्याची बायको! ‘Bigg Boss 15’मध्ये राखीनं पती रितेशसोबत वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतली.अर्थात तरिही ‘बिग बॉस 15’च्या घरात दिसणारा रितेश हाच राखीचा पती आहे, यावर लोकांचा विश्वास बसेना. ...

उफ्फ्! उर्फी जावेदने ब्लू बिकीनीत दाखवल्या बोल्ड अदा, पोटावरील टॅटूवर खिळल्या फॅन्सच्या नजरा - Marathi News | Bigg Boss 15 fame Urfi Javed stuns in a blue bikini show her secret tattoo | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :उफ्फ्! उर्फी जावेदने ब्लू बिकीनीत दाखवल्या बोल्ड अदा, पोटावरील टॅटूवर खिळल्या फॅन्सच्या नजरा

Urfi Javed : यात उर्फी तिच्या दिलखेचक अदा दाखवत बोल्ड पोज देत आहे. या फोटोत तिच्या छातीच्या खाली असलेला सीक्रेट टॅटूही दिसत आहे. ...