लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिग बॉस

बिग बॉस

Bigg boss, Latest Marathi News

'बिग बॉसच्या १५' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे.
Read More
IPL: श्रेयस अय्यर पंजाब संघाचा नवा कर्णधार! युजवेंद्र चहलवरही देण्यात आली मोठी जबाबदारी - Marathi News | IPL: Shreyas Iyer is the new captain of Punjab team! Yuzvendra Chahal has also been given a big responsibility | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रेयस अय्यर पंजाब संघाचा नवा कर्णधार! युजवेंद्र चहलवरही देण्यात आली मोठी जबाबदारी

बिग बॉस 'वीकेंड का वार'च्या विशेष भागामध्ये सलमान खानने घोषणा केली. ...

Bigg Boss १८: फिनालेपूर्वी पलटला खेळ, स्पर्धकांवर प्रश्नांचा मारा; फायनलध्ये कोण पोहोचणार? - Marathi News | Bigg Boss 18 Media In House Asks Question To Vivian Dsena Chum Darang Eisha Singh Before Grand Finale | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss १८: फिनालेपूर्वी पलटला खेळ, स्पर्धकांवर प्रश्नांचा मारा; फायनलध्ये कोण पोहोचणार?

'बिग बॉस १८'चा ग्रँड फिनाले पुढील आठवड्यात आहे.   ...

बिग बॉसच्या घरात दिसणार चहल-अय्यर जोडी? दोघांत तिसरा चेहराही ठरेल लक्षवेधी - Marathi News | Amid Divorce Rumours With Dhanashree Verma Indian Cricketer Yuzvendra Chahal To Appear On Big Boss 18 With Shreyas Iyer Reports | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :बिग बॉसच्या घरात दिसणार चहल-अय्यर जोडी? दोघांत तिसरा चेहराही ठरेल लक्षवेधी

युजवेंद्र चहल आणि श्रेयस अय्यरशिवाय आणखी एक चेहरा या शोचा भाग असेल, अशी चर्चा रंगतीये. जाणून घ्या सविस्तर ...

Bigg Boss 18: फिनालेआधीच या स्पर्धकाचं महाविजेता होण्याचं स्वप्न भंगलं, मीड वीक एविक्शनमधून घराबाहेर? - Marathi News | shrutika arjun chahat pandey evicted from Bigg Boss 18 before finale salman khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 18: फिनालेआधीच या स्पर्धकाचं महाविजेता होण्याचं स्वप्न भंगलं, मीड वीक एविक्शनमधून घराबाहेर?

Bigg Boss 18 ची सध्या चांगलीच चर्चा असून फिनालेला काहीच दिवस बाकी असताना हा स्पर्धक घराबाहेर गेला आहे ...

Kashish Kapoor : "माझ्याकडे दुर्लक्ष केलं, हा माझा अपमान"; सलमान खानला धडा शिकवणार कशिश - Marathi News | Kashish Kapoor angry on Salman Khan slammed him for not listening her avinash mishra flirt controversy bigg boss 18 | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"माझ्याकडे दुर्लक्ष केलं, हा माझा अपमान"; सलमान खानला धडा शिकवणार कशिश

Kashish Kapoor And Salman Khan : कशिशनेही सलमानसमोर आपलं मत मांडण्याचा प्रयत्न केला. पण सलमान काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता ...

"शो जिंकणं हा उद्देशच नव्हता", शक्ती कपूर यांनी सांगितलं बिग बॉसमधील प्रवेशाचं कारण - Marathi News | Shakti kapoor reveals why he decided to enter in bigg boss 13 years ago | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"शो जिंकणं हा उद्देशच नव्हता", शक्ती कपूर यांनी सांगितलं बिग बॉसमधील प्रवेशाचं कारण

२०११ साली शक्ती कपूर 'बिग बॉस सीझन ५' मध्ये दिसले होते ...

निक्की तांबोळी थिरकणार आयटम साँगवर, पंजाबी सिनेइंडस्ट्रीत करणार पदार्पण - Marathi News | Nikki Tamboli will rock an item song, making her debut in the Punjabi film industry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :निक्की तांबोळी थिरकणार आयटम साँगवर, पंजाबी सिनेइंडस्ट्रीत करणार पदार्पण

Nikki Tamboli : निक्की लवकरच पंजाबी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. ती लवकरच बदनाम चित्रपटातील आयटम साँगमध्ये दिसणार आहे. ...

बापरे! 'बिग बॉस'मध्ये जाण्यासाठी दिला बकऱ्याचा बळी; Ex स्पर्धकाचा धक्कादायक खुलासा - Marathi News | bigg boss ex contestand kumar sonu son jaan sanu revealed he did black magic for the show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बापरे! 'बिग बॉस'मध्ये जाण्यासाठी दिला बकऱ्याचा बळी; Ex स्पर्धकाचा धक्कादायक खुलासा

"बिग बॉसमध्ये येण्यासाठी काळी जादू केली", गायकाच्या लेकाचा धक्कादायक खुलासा, म्हणाला- "मी कोंबडी आणि बकरी..." ...