लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिग बॉस

बिग बॉस

Bigg boss, Latest Marathi News

'बिग बॉसच्या १५' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे.
Read More
Bigg Boss 15: राग इतका अनावर झाला की रश्मी देसाईनं देवोलिनाच्या थोबाडीत हाणली!! - Marathi News | Bigg Boss 15 updates rashami desai slap devoleena bhattacharjee in bigg boss 15 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 15: राग इतका अनावर झाला की रश्मी देसाईनं देवोलिनाच्या थोबाडीत हाणली!!

Bigg Boss 15:  ‘टिकट टू फिनाले’ टास्क जिंकण्यासाठी रश्मी व देवोलिना अशा काही भिडल्या की, दोघींनाही अनेक वर्षांच्या मैत्रीचा विसर पडला. वाद इतका विकोपाला गेला की, रश्मीने थेट देवोलिनाच्या थोबाडीत हाणली. ...

BB15: Devoleena ने घेतला बिचुकलेच्या हाताला कडकडून चावा; व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल - Marathi News | devoleena bites abhijeet bichukale hand demands er viction bigg boss | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :BB15: Devoleena ने घेतला बिचुकलेच्या हाताला कडकडून चावा; व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

Bigg boss 15: देवोलीना आणि अभिजीत यांच्यातील वाद विकोपाला गेले आहेत. ...

Bigg Boss 15: 'जोड्या जुळवणं बंद कर'; शिल्पा शेट्टीचा राखीला खोचक सल्ला - Marathi News | bigg boss 15 shilpa shetty asks rakhi sawant not to pair shamita with karan kundrra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 15: 'जोड्या जुळवणं बंद कर'; शिल्पा शेट्टीचा राखीला खोचक सल्ला

Bigg Boss 15: अलिकडेच झालेल्या 'विकेंड का वॉर'मध्ये राखी सावंतने करण आणि शमिताच्या अफेअरविषयी भाष्य केलं होतं. जे ऐकल्यानंतर शिल्पाने तिची प्रतिक्रिया दिली आहे. ...

Bigg Boss 15: देवोलीना भट्टाचार्जीचा झालाय बालविवाह; 'बिग बॉस'च्या घरात स्वत:च केला खुलासा - Marathi News | tv bigg boss 15 devoleena bhattacharjee reveals got married in childhood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 15: देवोलीना भट्टाचार्जीचा झालाय बालविवाह; 'बिग बॉस'च्या घरात स्वत:च केला खुलासा

Devoleena bhattacharjee: अलिकडेच झालेल्या विकेंड का वॉरमध्ये देवोलीनाने तिच्या वैयक्तिक आयुष्यातील एक मोठा खुलासा केला. तिचा बालविवाह झाल्याचं तिने जाहीरपणे मान्य केलं आहे. ...

Video : हिला वेड लागलं का? उर्फी जावेदची अतरंगी फॅशन पाहून नेटकरी थक्क  - Marathi News | Urfi Javed Spotted In Black Lacy Bodysuit At Airport, Watch Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video : हिला वेड लागलं का? उर्फी जावेदची अतरंगी फॅशन पाहून नेटकरी थक्क 

Bigg Boss OTT fame Urfi Javed Spotted at Airport : होय, काल एअरपोर्टवर उर्फी अशा काही अवतारात दिसली की, पुन्हा ट्रोल झाली. ...

Bigg Boss 15 : कन्येकडून गडबड होणार..., करण व तेजस्वीच्या नात्यावर पंडितजींची भविष्यवाणी - Marathi News | Bigg Boss 15 Promo Pandit Predicts About Karan Kundrra Tejasswi Prakash Marriage | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कन्येकडून गडबड होणार..., करण व तेजस्वीच्या नात्यावर पंडितजींची भविष्यवाणी

Bigg Boss 15 : ‘बिग बॉस’च्या घरात बहरलेल्या करण व तेजस्वीच्या लव्हस्टोरीचं भविष्य काय असणार? बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर करण व तेजस्वीचं नातं किती पुढे जाणार? ...

Bigg Boss 15: बिचुकलेनंतर राखी सावतंवर भडकला सलमान खान, म्हणाला ‘बोरिंग’  - Marathi News | Bigg Boss 15 Updates salman khan slams rakhi sawant bigg boss weekend ka vaar calls her boring | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 15: बिचुकलेनंतर राखी सावतंवर भडकला सलमान खान, म्हणाला ‘बोरिंग’ 

Bigg Boss 15 Weekend Ka Vaar : काल शनिवारी सलमान खान ‘वीकेंड का वार’मध्ये आला आणि त्याने राखी सावंतचा चांगलाच क्लास घेतला. ...

Bigg Boss 15 : तेजस्वी प्रकाशवर भडकला सलमान खान; केला तिच्यावर हा आरोप - Marathi News | Bigg Boss 15: Salman Khan flashes on bright light; Made this accusation against her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 15 : तेजस्वी प्रकाशवर भडकला सलमान खान; केला तिच्यावर हा आरोप

Bigg Boss 15 : समोर आलेल्या आगामी शोच्या प्रोमोमध्ये सलमान खान (Salman Khan) तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash)वर भडकला आणि तिला गप्प राहण्यास सांगितले आहे. ...