लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिग बॉस

बिग बॉस

Bigg boss, Latest Marathi News

'बिग बॉसच्या १५' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे.
Read More
Bigg Boss 15चा फिनाले कधी होणार आणि कोणामध्ये होणार टक्कर, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स - Marathi News | Know where and when bigg boss 15 grand finale read full detail here | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 15चा फिनाले कधी होणार आणि कोणामध्ये होणार टक्कर, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स

बिग बॉस 15 (Bigg Boss 15)चा फिनाले काही तासांवर आला आहे. करण कुंद्रा, तेजस्वी प्रकाश, शमिता शेट्टी, निशांत भट, रश्मी देसाई, प्रतीक सहजपाल हे टॉप 6 मध्ये आहेत ...

'खबरदार! मला हात लावाल तर...', राखी सावंत पापाराझींवर भडकली; नेमकं काय घडलं? पाहा Video - Marathi News | rakhi sawant warned paparazzi says if anyone touches me i will sue for rs 200 crore watch video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'खबरदार! मला हात लावाल तर...', राखी सावंत पापाराझींवर भडकली; नेमकं काय घडलं? पाहा Video

टेलिव्हिजनची ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) रिअॅलिटी शो 'बिग बॉस- १५' मधून अखेर बाहेर झाली आहे. पण शो मधून बाहेर आल्यानंतरही राखी सावंत चर्चेचं केंद्रस्थान बनली आहे. ...

Bigg Boss 15 : 'वापरुन फेकून द्यायला मी टिश्शू पेपर नाही'; राखी सावंतने केला बिग बॉसवर मोठा आरोप - Marathi News | rakhi sawant crying after eviction before finale saying that bigg boss do not treat me like tissue paper | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 15 : 'वापरुन फेकून द्यायला मी टिश्शू पेपर नाही'; राखी सावंतने केला बिग बॉसवर मोठा आरोप

Rakhi sawant: सध्या सोशल मीडियावर राखीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये राखी सावंत रडतांना दिसत आहे. ...

अभिनेत्री अक्षरा सिंगने शेअर केलं ग्लॅमरस फोटोशूट, See Pics - Marathi News | bhojpuri actress akshara singh photos shared her bedroom photo went viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री अक्षरा सिंगने शेअर केलं ग्लॅमरस फोटोशूट, See Pics

Bigg Boss 15 : माझ्यासोबत राहायचं असेल तर..., राखी सावंतनं नवरोबाला खडसावलं!! - Marathi News | bigg boss 15 rakhi sawant reveals she is not legally married might get seprate from ritesh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 15 : माझ्यासोबत राहायचं असेल तर..., राखी सावंतनं नवरोबाला खडसावलं!!

Bigg Boss 15, Rakhi Sawant : राखीचं खरंच लग्न झालंय का? रितेश खरंच तिचा पती आहे का? असे प्रश्न पुन्हा उपस्थित झाले आहेत. आता राखीने या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. ...

Bigg Boss 15: ‘तो स्वत:ला काय समजतो, त्याच्यासारखे 100 सलमान खान...’; अभिजीत बिचुकले भडकला - Marathi News | bigg boss 15 abhijeet bichukale was out of the show lashes out at salman khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘तो स्वत:ला काय समजतो, त्याच्यासारखे 100 सलमान खान...’; अभिजीत बिचुकले भडकला

Bigg Boss 15: ‘बिग बॉस 15’मध्ये धुमाकूळ घालणारा अभिजीत बिचुकले अखेर घरातून बाद झाला. बिग बॉसच्या घरातून आऊट झाल्यावर देवोलिनाने फार काही मोठी प्रतिक्रिया दिली नाही. पण बिचुकलेच्या संतापाचा मात्र ‘स्फोट’ झाला. ...

पिवळ्या रंगाच्या लेहंग्यात शहनाज गिलने केले फोटोशूट, दिसतेय खूपच सुंदर! - Marathi News | shehnaaz gill shares her new pics in yellow lehenga photos goes viral on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पिवळ्या रंगाच्या लेहंग्यात शहनाज गिलने केले फोटोशूट, दिसतेय खूपच सुंदर!

बिग बॉस (Bigg Boss) फेम शहनाज गिल (Shehnaaz Gill)ने पिवळ्या रंगाच्या लेहंग्यातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ...

Bigg Boss 15: राग इतका अनावर झाला की रश्मी देसाईनं देवोलिनाच्या थोबाडीत हाणली!! - Marathi News | Bigg Boss 15 updates rashami desai slap devoleena bhattacharjee in bigg boss 15 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 15: राग इतका अनावर झाला की रश्मी देसाईनं देवोलिनाच्या थोबाडीत हाणली!!

Bigg Boss 15:  ‘टिकट टू फिनाले’ टास्क जिंकण्यासाठी रश्मी व देवोलिना अशा काही भिडल्या की, दोघींनाही अनेक वर्षांच्या मैत्रीचा विसर पडला. वाद इतका विकोपाला गेला की, रश्मीने थेट देवोलिनाच्या थोबाडीत हाणली. ...