'बिग बॉसच्या १५' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे. Read More
Bigg Boss 15 Grand Finale : दीपिका पादुकोण टॉप 3 निवडण्यासाठी बिग बॉसच्या घरात गेली. तिने टॉप 3 स्पर्धकांची घोषणा केली. यादरम्यान शमिताचा पत्ता कट झाला. ...
Bigg Boss 15 Grand Finale : ‘बिग बॉस 15’चा फिनाले सुरू झालाये. काही तासांत बिग बॉसच्या या 15 व्या सीझनचा विजेता कोण? हे आपल्याला कळणार आहे आणि त्याआधी स्पर्धकांचे एकापेक्षा एक धम्माल परफॉर्मन्सही पाहायला मिळणार आहेत. ...
Bigg Boss 15 : बिग बॉसच्या घरात निशांत अगदी वेगळ्या पद्धतीने गेम खेळताना दिसला. बिग बॉस 15 मध्ये सामील लाईव्ह ऑडियन्सच्या वोटिंगदरम्यान निशांतने एंटरटेनर नंबर 1 चा खिताब जिंकला होता. ...
Bigg Boss 15 Finale: बिग बॉसच्या ट्रॉफीवर कोण आपलं नाव कोरणार? ही उत्सुकता आहेच. मात्र त्याआधी सोशल मीडियावर विनरच्या नावाचा एक फोटो व्हायरल होतोय. ...