लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिग बॉस

बिग बॉस

Bigg boss, Latest Marathi News

'बिग बॉसच्या १५' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे.
Read More
गुणरत्न सदावर्तेंची 'बिश्नोई' समाजावर प्रतिक्रिया, बॉलिवूडविषयी म्हणाले, "अंडरवर्ल्डच्या छत्रछायेखाली..." - Marathi News | Gunaratna Sadavarte evict from bigg boss 18 reacts to Bishnoi community baba siddiqui murder case and salman khan s security | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गुणरत्न सदावर्तेंची 'बिश्नोई' समाजावर प्रतिक्रिया, बॉलिवूडविषयी म्हणाले, "अंडरवर्ल्डच्या छत्रछायेखाली..."

सलमान खानने काय करावं? गुणरत्न सदावर्तेंनी काय सल्ला दिला वाचा. ...

'बिग बॉस'च्या घरातून बाहेर आल्यानंतर गुणरत्न सदावर्तेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- "माझी पत्नी जयश्री..." - Marathi News | bigg boss 18 gunratna sadavarte first reaction said i didnt get eliminated from house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस'च्या घरातून बाहेर आल्यानंतर गुणरत्न सदावर्तेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- "माझी पत्नी जयश्री..."

बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर सदावर्तेंची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. सदावर्तेंनी बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्यामागचं कारणही स्पष्ट केलं आहे.  ...

महिला आणि पुरुषांचं एकच बाथरुम! 'बिग बॉस'वर गंभीर आरोप, महिला आयोग आणि पोलिसांची नोटीस - Marathi News | bigg boss kannada 11 makers gets notice from karnataka polics and women comission | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महिला आणि पुरुषांचं एकच बाथरुम! 'बिग बॉस'वर गंभीर आरोप, महिला आयोग आणि पोलिसांची नोटीस

बिग बॉसवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. महिलांच्या गोपनीयतेचा भंग केल्याचा आरोप शोवर करण्यात आला आहे. ...

'सनम मेरे सनम...', गुणरत्न सदावर्तेंचा शिल्पासोबत रोमँटिक डान्स; पत्नीचं नाव घेत बिग बॉसने केली चेष्टा - Marathi News | Bigg Boss 18 Gunaratna Sadavarte romantic dance with shilpa shirodkar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सनम मेरे सनम...', गुणरत्न सदावर्तेंचा शिल्पासोबत रोमँटिक डान्स; पत्नीचं नाव घेत बिग बॉसने केली चेष्टा

सदावर्ते आणि शिल्पा शिरोडकरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. ...

अंकिताच्या लग्नात काय आहेर देणार डीपी दादा, म्हणाला, "भाऊ म्हणून लग्नात..." - Marathi News | Dhananjay Powar On Ankita Walawalkar And Kunal Bhagat Marriage Gift | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अंकिताच्या लग्नात काय आहेर देणार डीपी दादा, म्हणाला, "भाऊ म्हणून लग्नात..."

अंकिता वालावलकर ही आता लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. ...

Bigg Boss 18: गुणरत्न सदावर्ते बिग बॉसच्या घरातून बाहेर, नक्की कारण काय? जाणून घ्या... - Marathi News | Gunaratna Sadavarte evicted from bigg boss 18 due to particular court case may join again later | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गुणरत्न सदावर्ते बिग बॉसच्या घरातून बाहेर, नक्की कारण काय? जाणून घ्या...

गुणरत्न सदावर्तेंच्या एव्हिक्शनमुळे चाहत्यांची निराशा ...

Hot Hot Hot! मल्लिका शेरावतवर फिदा झाले गुणरत्न सदावर्ते, हातात हात घेतला, लाजले अन्...; व्हिडिओ व्हायरल - Marathi News | bigg boss 18 gunratna sadavarte called mallika sheravat hot video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Hot Hot Hot! मल्लिका शेरावतवर फिदा झाले गुणरत्न सदावर्ते, हातात हात घेतला, लाजले अन्...; व्हिडिओ व्हायरल

मल्लिका तिच्या दिलखेचक अदांनी नेहमीच चाहत्यांना घायाळ करत असते. बिग बॉसच्या घरात आलेल्या या मर्डर गर्लवर गुणरत्न सदावर्तेही फिदा झाले. ...

Bigg Boss १८ च्या 'वीकेंड का वार'मध्ये आली मल्लिका शेरावत, सलमानला केलं Kiss; Video व्हायरल - Marathi News | Mallika Sherawat appeared in Bigg Boss 18 Weekend Ka Vaar Salman Khan blushed when she kissed him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss १८ च्या 'वीकेंड का वार'मध्ये आली मल्लिका शेरावत, सलमानला केलं Kiss; Video व्हायरल

मल्लिका आणि सलमानचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ...