लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिग बॉस

बिग बॉस

Bigg boss, Latest Marathi News

'बिग बॉसच्या १५' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे.
Read More
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत? - Marathi News | actress nikki tamboli admitted in hospital icu due to lungs collapsed and allergy of prawns | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?

निक्की तांबोळी ही मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. परंतु नुकतंय निक्कीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याची गोष्ट सांगितली आहे. इतकंच नव्हे निक्की ICU मध्ये उपचार घेती असंही तिने सांगितलं. काय घडलं नेमकं? (nikki tamboli) ...

अभिजीत सावंतकडून चाहत्यांना गूड न्यूज, इन्स्टा पोस्ट करत दिलं गोड सरप्राईज - Marathi News | Abhijeet Sawant Announces New Version Of ‘chaal Turu Turu’ Song, Releasing On May 2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिजीत सावंतकडून चाहत्यांना गूड न्यूज, इन्स्टा पोस्ट करत दिलं गोड सरप्राईज

अभिजीत सावंतच्या गोड बातमीनंतर त्याचे खूश झाले आहेत.  ...

'बिग बॉस' फेम अभिनेत्याने खरेदी केली कोटींची Range Rover, किंमत ऐकून धक्का बसेल - Marathi News | bigg boss fame ankit gupta buys his dream car range rover worth rs 2.4cr | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस' फेम अभिनेत्याने खरेदी केली कोटींची Range Rover, किंमत ऐकून धक्का बसेल

बिग बॉस फेम अभिनेत्याने त्याच्या चाहत्यांना एक गुडन्यूज दिली आहे. अभिनेत्याने नुकतीच नवी कोरी गाडी खरेदी केली आहे. याबाबत त्याने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. ...

सूरज चव्हाणनं घेतली निक्की तांबोळीची भेट, व्हिडीओ शेअर करत म्हणाला... - Marathi News | Zapuk Zupuk Movie Fame Suraj Chavan Meets Nikki Tamboli shared the video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सूरज चव्हाणनं घेतली निक्की तांबोळीची भेट, व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

सुरजनं निक्की आणि तिच्या आई-बाबांची भेट घेतली. ...

"अंकिता अशी वागते हे जगाला दिसायचं पण...", पती कुणाल भगतसाठी 'कोकण हार्टेड गर्ल'ची रोमॅन्टिक पोस्ट - Marathi News | bigg boss marathi 5 fame ankita walawalkar shared romantic post for husband kunal bhagat | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अंकिता अशी वागते हे जगाला दिसायचं पण...", पती कुणाल भगतसाठी 'कोकण हार्टेड गर्ल'ची रोमॅन्टिक पोस्ट

'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वातून घराघरात पोहोचलेली अंकिता वालावलकर (Ankita सातत्याने चर्चेत येत असते. ...

पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी - Marathi News | Sourav Ganguly signs a Rs 125 crore deal for Bigg Boss Bangla with Star Jalsha exits Zee Bangla Dadagiri tv show | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार १२५ कोटी! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी

Sourav Ganguly 125 crore deal: सौरव गांगुलीला १२५ कोटींएवढी मोठी रक्कम नेमकी कशासाठी मिळणार आहे, जाणून घ्या ...

सलमानचा 'बिग बॉस'- रोहितचा 'खतरों के खिलाडी' आता कलर्स नाही तर 'या' चॅनलवर दिसणार, काय कारण? - Marathi News | Salman Khan Bigg Boss And Rohit Shetty Khatron Ke Khiladi Will Telecast On Sony Tv Not Colors Channel Know Why | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमानचा 'बिग बॉस'- रोहितचा 'खतरों के खिलाडी' आता कलर्स नाही तर 'या' चॅनलवर दिसणार, काय कारण?

सलमान खानचा 'बिग बॉस' आणि रोहितचा 'खतरों के खिलाडी' या शोबद्दल मोठं अपडेट समोर आलं आहे. ...

'हा' क्रिकेटपटू करणार 'बिग बॉस'चे सूत्रसंचालन, किती कोटी घेणार मानधन? - Marathi News | Indian Cricketer Sourav Ganguly Is Reportedly Returning To Television With Hosting Bigg Boss Bangla And A New Quiz Reality Show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हा' क्रिकेटपटू करणार 'बिग बॉस'चे सूत्रसंचालन, किती कोटी घेणार मानधन?

क्रिकेटच्या मैदानावर दमदार खेळी ओळखला जाणारा क्रिकेटपटू आता मनोरंजनाच्या क्षेत्रातही 'दादागिरी' करताना पाहायला मिळणार आहे. ...